Headlines

शिवसेनेकडून गणेशभक्तांना साहित्य वाटप

⚡मालवण ता.२४-: गणेशोत्सवानिमित्त शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून मालवण तालुक्यातील पोईप व मसदे – चुनवरे येथे गणेश भक्तांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी चुनवरे गावठणवाडी, पोईप खालची पालववाडी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेचे मालवण – कुडाळ विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, शाखा प्रमुख नारायण (पप्पू) राणे, स्वप्नील पोईपकर, बाबाजी नाईक तसेच…

Read More

हळबे महाविद्यालयात गणेशोत्सव साजरा..

⚡दोडामार्ग ता.२४-: येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने एक दिवसीय गणेश उत्सव साजरा करण्यात आला. समाजात एकोपा व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरवात केली. कोकणात घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते हीच संकल्पना घेऊन महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने एक दिवसीय गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ….

Read More

अन्यथा शासनाच्या नावाने पारंपारिक मच्छिमार पिंडदान करतील…

बाबी जोगी:शासनाने मच्छीमारांना वाऱ्यावर सोडले.. ⚡मालवण ता.२५-: पावसाळ्याच्या बंदी कालावधी नंतर मत्स्य हंगाम सुरु झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच समुद्रात बांगडा मोठ्या प्रमाणात मिळू लागला असून हा मासा लुटण्यासाठी मालवण किनारपट्टी नजिकच्या समुद्रात पर्ससीन नौकांची घुसखोरी सुरु झाली आहे. मात्र त्यांना रोखण्यासाठी अद्यापही शासनाने गस्तीनौका उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे धनदांडग्या पर्ससीन धारकांना शासनाने समुद्र आंदण…

Read More

कामाची सुवर्णसंधी

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 👥 पाहिजेत👥 पाहिजेत 👥 पाहिजेत 👥 👥👥 वेलनेस फोरेवर फार्मसी मध्ये सलेस बॉय हवे आहेत 👥👥 🏘️ राहण्याची उत्तम सोय 🛣️ठिकाण: वास्को गोवा 💰पगार 13000 👨🏻‍💻शैक्षणिक पात्रता: 12 वी पास किंवा पदवीधर (Graduation) 👲🏻मग वाट कसली नमस्कार आजचं संपर्क करा आणि या संधीचा लाभ घ्या📱 Contact Number: 8369130845 👤👥👤👥👤👥👤👥👤👥👤👥 बातम्या व जाहिरातीसाठी…

Read More

गणेशोत्सवाच्या पवित्र सणाच्या निमित्तानं पारंपरिक सांस्कृतिक चळवळ पुन्हा सुरु…

मंत्री दिपक केसरकर:नाथ पै सभागृहात ‘गणेश उत्सवा’चा केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२४-: बॅ. नाथ पै. सभागृहाच काम सुरु असल्यानं सांस्कृतिक चळवळ खंडीत होती. गणेशोत्सवाच्या पवित्र सणाच्या निमित्तानं पारंपरिक ही सांस्कृतिक चळवळ पुन्हा एकदा सुरु झाली आहे. वातानुकूलित सुसज्ज अस सभागृह उभं राहील आहे असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.येथील सावंतवाडी नगरपरिषदेच्या…

Read More

अवैध दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापूर येथील एक ताब्यात…

२४ लाख ४५ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त:कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क खात्याची कारवाई.. ⚡बांदा ता.२४-: राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर विभागीय पथकाने नांदगाव गिरगांव (ता. करवीर) रस्त्यावर गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर कारवाई करत एकूण २४ लाख ४५ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक गजानन पाटील (वय ४७, रा….

Read More

पावशी ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबीर संपन्न

⚡कुडाळ ता.२४-: संघर्ष प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे पावशी ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सरपंच वैशाली पावसकर, सम्राट कुडतरकर, प्रथमेश खोत, सर्वेश पावसकर, मिलिंद खोत, अनिकेत घारे, मनीष मेस्त्री, सुयोग मेस्त्री, भाऊ तवटे, सुदेश खोत, सागर भोगटे, शेखर पोखरे, विनायक खोत, मंदार खोत, मयूर मेस्त्री, डॉ. प्रांजली परब, डॉ. अभिजीतत इंगे उपस्थित होते.

Read More

अर्चना घारेंनी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या घरी घेतले गणेश दर्शन

⚡सावंतवाडी ता.२४-: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवत गणेशोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यात घरोघरी भेट देत गणरायाची आरती केली. “गणेशोत्सवात घरघरात गणरायाचे उत्साहात स्वागत केले जाते, आपले मित्र आप्तेष्टांच्या घरी जाणे, गणरायाची आरती करणे या माध्यमातून ऋणानुंध अधिक घट्ट होतात.” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.गणपती…

Read More

शिक्षणमंत्र्यांच्या गणपतीच पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन…

⚡सावंतावडी ता.२४-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी विराजमान पाच दिवसांच्या गणरायाला शनिवारी भक्तीभावानं निरोप देण्यात आला. घराशेजारी पर्यावरणपूरक पद्धतीने मंत्री केसरकर यांच्या गणरायाच विसर्जन करण्यात आलं. यावेळी भारतानं संपूर्ण जगावर राज्य करण्याची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यावी असं साकडं दीपक केसरकर यांनी गणरायाला घातलं. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पाच दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना…

Read More

विशाल परब यांनी कुडाळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी घेतले गणरायाचे दर्शन…

⚡कुडाळ ता.२४-: येथील भाजप युवा नेते श्री विशाल परब यांनी आज कुडाळ मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरोघरी गणरायाचे दर्शन घेतले. यावी त्यांचे पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष स्वागत करण्यात आले तसेच कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावर निर्माण झाले.

Read More
You cannot copy content of this page