Headlines

अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे…

राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक याचे गणरायाकडे गाऱ्हाणे.. कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद यांनी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुधा दि.26 सप्टेंबर रोजी कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या गणपतीची दर्शन घेऊन मंत्री अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे असे गणराया चरणी गाऱ्हाणे घेतले. तसेच गुलाब पुष्पहार अर्पण करुण पूजा देखील केली. त्यानंतर कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या…

Read More

मळगाव येथे १ऑक्टोबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

सुधीर राऊळ वाढदिवसानिमित्त आयोजन:लोकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, राऊळ यांचे आवाहन.. सावंतवाडी : सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी, सुधीर राऊळ मित्रमंडळ आयोजित आणि पुरस्कृत व लाॅरेन्स ॲण्ड मेयो यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डोळे आपल्या जीवनाचा…

Read More

काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी समीर वंजारी यांची नियुक्ती…

प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांच्याकडून नियुक्तीपत्र; प्रभारी जिल्हाध्यक्षांना तडकफडकी हटिवले… ⚡सावंतवाडी ता.२६-: येथील सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी समीर वंजारी यांची निवड करण्यात आली आहे याचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. दरम्यान प्रभारी जिल्हाध्यक्षपदी असलेल्या इर्शाद शेख यांना तडकाफडकी हटवल्याने ही निवड वादात सापडण्याची शक्यता आहे.

Read More

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे केसरकारांकडून मुंबईत जंगी स्वागत…

जे .पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर: लालबाग राजाचे घेतले दर्शन.. ⚡सावंतवाडी ता.२६-: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आले असून यावेळी त्यांनी लालबाग राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे मुंबई भाजपच्या नेत्यांकडून जंगी जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिंदे शिवसेना गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी देखील त्यांची भेट घेऊन…

Read More

नवसाहित्यिक अक्षदा गावडेच्या “क्षणिक” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन…

⚡सावंतवाडी ता.२६-: नवसाहित्यिक तथा विद्यार्थिनी अक्षदा अजित गावडे रा.आरोस गिरोबावाडी हिचा आज पहिलाच “क्षणिक” हा काव्यसंग्रह राजवाडा येथे श्रीमंत बाळा राजें, राणी शुभदा देवी, लखम युवराज भोसले,यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला. अक्षदा सध्या अकरावी सायन्स नवोदय विद्यालय सांगेली येथे शिक्षण घेत आहे. नवोदय विद्यालयामध्ये हुशार विद्यार्थिनी म्हणून नेहमीच गौरवण्यात येते.तिला पुढे खूप शिकूनकलेक्टर होण्याची इच्छा आहे….

Read More

श्री.परशुराम चलवाडी यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पाचे शिंदे गट शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतले दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२६-: सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी व शिंदे गट महिला शिवसेना उपशहर प्रमुख सौ.नीलिमा चलवाडी यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पाचे शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपकभाई केसरकर यांचे निकटवर्तीय यांनी आज दर्शन घेतले. यावेळी श्री.राजनजी पोकळे, श्री. आबा केसरकर, श्री.नंदू गावडे, श्री. नंदू शिरोडकर, श्री गजानन नाटेकर व श्री शैलेश मिस्त्री यांनी घेतले दर्शन व गणेश…

Read More

ओव्हरलोड व भरधाव वेगातील वाहतुकीला पायबंद घाला…

अन्यथा रस्त्यावर उतरू; शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा इशारा.. ⚡कणकवली ता.२६-: आचरा, देवगड, विजयदुर्ग भागातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड गाड्या चिऱ्यांची वाहतूक करतात. या गाड्या चिरे भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात असतात. अलिकडेच तोरसोळे येथे झालेला अपघात हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे याला पोलीस, महसुल व आरटीओ विभागाने पायबंद घालण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही…

Read More

प्रसाद लोके खून व मनवा लोके आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करा

आम. नितेश राणे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन ⚡कणकवली ता.२६-: देवगड मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके खून प्रकरण, तसेच मनवा प्रसाद लोके आत्महत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी एका पत्राद्वारे भाजप नेते,आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.देवगड तालुक्यातील प्रसाद परशुराम लोके याचा खून दिनांक…

Read More

साळेल येथील शेततळी कामातील दोषींवर कारवाई व्हावी…

अन्यथा आमरण उपोषण:उदय गावडे यांचा इशारा मालवण (प्रतिनिधी) साळेल येथे अस्तित्वात नसलेल्या शिवकालीन शेततळीवर ८ लाख ६७ हजार ८०० रुपये खर्ची घालण्यात आले. याबाबत केलेल्या चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष येऊन शेततळी दाखवावी. अन्यथा २ ऑक्टोबर पासून आपण आपल्या निवासस्थानी आमरण उपोषणास बसू असा…

Read More

झोळंबे येथील ‘दत्तप्रसाद भजन मंडळाचे अभंग संग्रहाचे प्रकाशन…

बांदा/प्रतिनिधीसुमारे सात दशकाहून अधिक वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या झोळंबे येथील ‘दत्तप्रसाद भजन मंडळ’ निर्मित अभंग संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गणेशोत्सवाचे औचित्य साधून या अभंग संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. झोळंबे येथील एन. डी. गवस यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर मंडळाचे जेष्ठ गायक शिवराम गावडे, एन. डी. गवस, रमेश गवस, आनंद गवस,…

Read More
You cannot copy content of this page