प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांच्याकडून नियुक्तीपत्र; प्रभारी जिल्हाध्यक्षांना तडकफडकी हटिवले…
⚡सावंतवाडी ता.२६-: येथील सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी समीर वंजारी यांची निवड करण्यात आली आहे याचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. दरम्यान प्रभारी जिल्हाध्यक्षपदी असलेल्या इर्शाद शेख यांना तडकाफडकी हटवल्याने ही निवड वादात सापडण्याची शक्यता आहे.
