माड कोसळून दोन्ही युवकांच्या मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदार…
अंजीवडे ग्रामस्थासह राजकीय पुढार्याचा आरोप ; आर्थिक नुकसान भरपाई मिळून द्या अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही ; मंत्री केसरकराची मधस्थी नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन ⚡सावंतवाडी ता.२७-: भेडला माड कोसळून मृत्यू झालेल्या दोन्ही युवकांच्या मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदार असून दोघांच्या कुटुंबास आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका अंजिवडे ग्रामस्थासह…
