उंबर्डे धनगरवाडा येथील रामचंद्र काळे यांचे हदयविकाराच्या झटक्याने मुंबईत येथे निधन…
⚡वैभववाडी ता.२९-: उंबर्डे धनगरवाडा येथील रामचंद्र जानू काळे वय (५१) यांचे हदयविकाराच्या झटक्याने मुंबईत (चेंबूर) येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उंबर्डे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेत असताना त्यांनी रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे उंबर्डे गावात हळहळ व्यक्त होत आहे. यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन मुलगी, भाऊ, तीन बहिणी…
