Headlines

सोनुर्ली प्रसिद्ध जत्रोत्सवास भाविकांच्या अलोट गर्दीत प्रारंभ…

पूर्ण महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटकातील भाविक दाखल होण्यास सुरुवात:रात्री लोटांगण घालून फेडला जाणार नवस सावंतवाडी : दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच नवसाला पावणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवास मंगळवारी प्रारंभ झाला आहे. जत्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यसह गोवा, कर्नाटक राज्यातील भाविक सोनुर्लीत हजेरी लावत आहेत. गाभाऱ्यात फळा, फुलांची आरास करण्यात आली असून…

Read More

जागतिक मत्स्यविकास परिषदेत मालवणी खाद्यपदार्थांचा दरवळ…

मालवणातील महिलांच्या मालवणी फूड स्टॉलला सर्वांची पसंती.. ⚡मालवण ता.२८-: गुजरात-अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे झालेल्या जागतिक मत्स्यविकास परिषदेत महाराष्ट्रातून मालवणच्या सौ. मिताली प्रशांत कोरगावकर यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या गटाने सादर केलेल्या मालवणी मत्स्य जेवणाचे सर्वांनी कौतुक केले. केंद्रीय मत्स्यविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांच्यासह अनेक मान्यवरांनी कोरगावकर यांच्या मिताली मालवणी फूड स्टॉलला भेट देऊन सर्वांची प्रशंसा केली….

Read More

फळपीक विमा योजनेचे फॉर्म भरण्यास अडचणी येत असल्याने मुदतवाढ वाढवून द्या..

रुपेश राऊळ: कृषी अधिकारी युवराज भुईम्बर यांच्याकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२८-: तालुक्यातील नव्याने भरण्यात येणारे फळपीक विमा योजनेचे फॉर्म भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत त्यामुळे त्या साईडवर येणारा लोड त्या तांत्रिक बाबी दूर करून 30 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ देखील वाढवून द्यावी, अशी मागणी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी यावेळी संबंधित कृषी विभागाचे अधिकारी युवराज भुईम्बर…

Read More

संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षण…

⚡कणकवली ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकता विकास या क्षेत्रात प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या व त्या अनुषंगाने उद्योग, व्यवसाय, कृषी विषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करणाऱ्या संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) या संस्थेने ही बाब हेरून करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हे प्रशिक्षण नेहमीप्रमाणेच प्रात्यक्षिकवर आधारित असून तामीलनाडू राज्यातील व या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे….

Read More

१९६८ बॅचचे माजी विद्यार्थी रमले आठवणींच्या हिंदोळ्यावर…

मालवणच्या टोपीवाला हायस्कूलच्या १९६८ दहावी बॅचचे ‘गेट टुगेदर’ संपन्न. मालवण : येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या सन 1968 च्या बॅटचे गेट-टुगेदर आज संपन्न झाले. प्रारंभी  माजी विद्यार्थी दिगंबर सामंत यांनी 1968 च्या बॅचचे सातत्याने तब्बल गेली दहा वर्षे शाळेत दरवर्षी एकत्र येतात, याबद्दल उपस्थित वर्गमित्रांना धन्यवाद देत त्यांचे स्वागत केले. अविनाश आजगावकर यांनी शाळेच्या…

Read More

*फळ पीक विमा योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहिल्यास गप्प बसणार नाही…

रुपेश राऊळ: फळ पीक विम्याची मुदत वाढवा.. ⚡सावंतवाडी ता.२८-: शेतकरी फळ पीक विमा योजनेची मुदत ही 30 नोव्हेंबर पर्यंतच आहे. अद्याप देखील तालुक्यातील अनेक शेतकरी हे योजनेपासून वंचित आहेत. एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा उबाठा सेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज भेट देऊन कृषी विभागाचे अधिकारी…

Read More

रोटरी डिस्ट्रीक स्पोर्टस २०२३-२४ ची यावर्षी धुम वेंगुर्ल्यात…

राजू वजराटकर:रोटरीच्या भव्य क्रिडा स्पर्धा दि. २ व ३ डिसेंबर रोजी वेंगुर्लेत पार पडणार.. ⚡वेंगुर्ले ता.२८-: रोटरी डिस्टिक्ट ३१७० चे डिस्टिक्ट स्पोर्टस् इव्हेंट्स यावर्षी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत वेंगुर्ल्यात आयोजित केले आहेत. या स्पर्धा दि. २ व ३ डिसेंबर रोजी वेंगुर्गा येथील कॅम्प मैदानावर (गावस्कर स्टेडीयम) पार पडणार आहेत अशी माहिती रोटरी क्लब…

Read More

भारतीय नौदल युद्धनौका द्वारे मालवण समुद्रपरिक्षेत्रात प्रात्यक्षिकांचे आयोजन…

⚡सिंधुदूर्गनगरी ता.२८-:भारतीय नौदल युद्धनौकाद्वारे मालवण समुद्रपरिक्षेत्रात27 नोव्हेंबर ते 04 डिसेंबर 23 दरम्यान प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. 23 व्या नौदल दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून 04 डिसेंबर 2023 रोजी तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर भारतीय नौदल युद्धनौकाद्वारे प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. नौदलाची युद्धनौका 27 नोव्हेंबर 2023 ते 03 डिसेंबर 2023 दरम्यान तालीम देखील करतील यामध्ये किनार्‍याजवळील मार्गांचा समावेश असणार…

Read More

दोडामार्ग तालुक्यातील भारत संचारच्या ४ जी टॉवरचे बाबुराव धुरी यांच्या हस्ते उदघाटन…

⚡दोडामार्ग ता.२८-: तालुक्यातील परमे, घोटगे व शिरंगे येथे मोठ्या प्रमाणात नेटवर्कची समस्या भेडसावत होती. त्यामुळे तेथे नेटवर्क नसल्यामुळे नेटवर्क अभावी त्रास तेथील नागरिकांना सहन करावा लागत होता.या बाबत दोडामार्ग तालुक्यातील परमे, घोटगे, शिरंगे व बोडण या गावातील ग्रामस्थांनी,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले होते. शिवाय इतर गावात देखील…

Read More

450 रुपयात घरगुती गॅस सिलिंडर महाराष्ट्रात का नाही…?

इर्शाद शेख यांचा सवाल:मोदींचा महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय… ⚡ओरोस ता.२८-: राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानात भाजपची सत्ता आली तर घरगुती गॅस सिलिंडर 450 रुपयात देण्याचे आश्वासन दिले आहे. याला मोदींची गॅरेंटी म्हणून संपूर्ण राजस्थानात सगळीकडे मोठे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. जर सत्ता आली तर राजस्थानात भाजप 450 रुपयात गॅस सिलिंडर देणार असेल तर महाराष्ट्रात भाजपचीच…

Read More
You cannot copy content of this page