बावळाट- दाणोली तिठा येथे उभारण्यात आलेली पोलीस चौकी कायमची बंद करा…
अन्यथा 26 जानेवारी रोजी उपोषण:जयंत बरेगार यांचा इशारा… ⚡सावंतवाडी ता.२३-: तालुक्यातील बावळाट दाणोली तिठा या ठिकाणी अनावश्यक रित्या उभारण्यात आलेली पोलीस चौकी कायमची बंद करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार पुन्हा एकदा 26 जानेवारी रोजी उपोषण छेडणार आहेत या उपोषणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्य कसूर केल्याप्रकरणी शासन आदेशाप्रमाणे कारवाई न होणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गतवर्षी केलेल्या…
