हनुमान जन्मोत्सवानिमित्त कालवी येथे २३ रोजी रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन…
⚡देवगड ता.२१-: देवगड तालुक्यातील कालवीवाडी तरुणोत्साही ग्रामस्थ मंडळ कालवी, कालवी वाडी युवक मंडळ मुंबई यांच्या वतीने जिल्हा रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने सलग तिसऱ्या वर्षी मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान…
