मालवणात उद्या जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा…
⚡मालवण ता.१३-:अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे स्व. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय सवेश, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि. १४ मे रोजी सायंकाळी ६ वा. मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात होणार आहे. यावर्षी अष्टपैलू कलानिकेतन संस्थेतर्फे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार मालवणच्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री…
