कुडाळ मध्ये २९ जूनला ‘उमंग’ करियर मार्गदर्शन मेळावा…
रोटरी क्लब कुडाळ, एमकेसीएल आणि सिंधू संकल्प अकॅडमी यांचा उपक्रम:जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,तहसीलदर आणि तज्ज्ञाची उपस्थिती.. ⚡कुडाळ ता.२७-: रोटरी क्लब, कुडाळ, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजेच एमकेसीएल आणि सिंधू संकल्प अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने.. शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘उमंग हा मोफत करियर मार्गदर्शन मेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. कुडाळ…
