मारहाण प्रकरणातील संशयीतांची निर्दोष मुक्तता…
⚡वेंगुर्ला ता.०३-: मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपी रामकृष्ण द्वारकानाथ कुर्लेसह अन्य सहा जणांची वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयीत आरोपींच्यावतीने अॅड.मनिष सातार्डेकर व अॅड.अक्षदा राऊळ यांनी काम पाहिले. उभादांडा-कुर्लेवाडी येथील फिर्यादी विलास विष्णू कुर्ले याने आपण 2 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी कामगाराला घेऊन आपल्या बागेतील आंबा कलम व माड…
