मडुऱ्यासाठी स्वतंत्र तलाठी द्या…
उपसरपंच बाळू गावडे: सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे मागणी.. ⚡बांदा ता.०५-: मडुरा व पाडलोस गावातील शेतकऱ्यांना कर्जाची उचल करताना आठ अ किंवा सातबारा मिळण्यासाठी अनेक दिवस तलाठ्याची वाट पहावी लागते. सद्यस्थितीत सातार्डा तलाठी यांच्याकडे मडुऱ्याचा चार्ज आहे. त्यामुळे ते केवळ दोन दिवस उपलब्ध असतात. अन्य दिवशी शेतकरी, विद्यार्थी यांना तलाठ्याविना कागदपत्रांसाठी खेपा माराव्या लागतात. त्यामुळे मडुरा सजासाठी…
