सेंट्रल एक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर ॲपच्या माध्यमातून पाच मोबाईलचा शोध…
मूळ मालकांना केले परत:प्रभारी अधिकारी मनीष कोल्हटकर यांची माहिती.. ⚡ओरोस ता.०६-: सेंट्रल एक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर ॲपच्या माध्यमातून गहाळ झालेले पाच मोबाईलचा शोध लावून मूळ मालकांना सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्यावतीने परत करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनीष कोल्हटकर यांनी दिली आहे.भारत सरकारव्दारे मोबाईल चोरी / हरवणे याबाबतच्या तक्रारीबाबत मोबाईल शोधून तो मोबाईल धारकांना…
