अन्नपूर्णा नदीवरील दहिबाव कोटकामते पुलाला मंजुरी;…

अर्थसंकल्पात ५ कोटी २५ लाखाच्या निधीची तरतूद ;पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न.. देवगड (प्रतिनिधी)१० जुलै २०२४ देवगड तालुक्यातील दहिबाव कोटकामते या गावांना जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील पूलाला अखेर चालू अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे.५ कोटी २५ लाखाच्या भरीव निधी या पुलासाठी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र…

Read More

जिल्ह्यात स्वच्छतेचे रंग दोन ओला हिरवा व सुका निळा अभियानाला सुरुवात…

मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची माहिती.. ओरोस ता १०स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र राज्य डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. त्यासाठी मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे या विविध विषयाच्या अनुषंगाने 8 जुलै ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृती…

Read More

जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियानाला प्रारंभ…

सहकार्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांचे आवाहन. ओरोस ता १०जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालवधीत स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

शिक्षक समितीचे जिल्हा परिषद समोर साखळी उपोषण सुरू…

सिंधुदुर्गनगरी ता १०गणित, विज्ञान पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी न दिल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद समोर साखळी उपोषण सुरु केले आहे.जि.प.सिंधुदुर्ग येथे २०१९ मध्ये पवित्र पोर्टल मार्फत ७६ गणित/विज्ञान पदवीधर शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली होती. त्यापैकी ७३ पदवीधर शिक्षकांनी ३ वर्ष समाधानकारकरित्या शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर या शिक्षकांचे नियमित आदेश निर्गमित करतांना…

Read More

जिल्ह्यातील 33 गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित…

देतो स्पायरोसिस व जलजन्य साथीच्या कारणामुळे खबरदारी.. सिंधुदुर्गनगरी ता १०लेप्टो स्पयरोसिस व जलजन्य साथीचे आजार या कारणामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३३ गावे जोखिमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये आरोग्य विभागाचा विशेष लक्ष असणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे…

Read More

जिल्ह्याची लोकसंख्या नियंत्रणात…

लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर यांची माहिती.. सिंधुदुर्गनगरी ता १०सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्यात येत असल्याने जिल्ह्याची लोकसंख्या नियंत्रणात आहे. सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा असून लोकसंख्या वाढीचा दर निगेटिव्ह आहे. जिल्ह्याचे निव्वळ जन्म प्रमाण ७.७३ एवढे आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविल्या जात असल्याने जिल्ह्याची लोकसंख्या…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावेत…

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आवाहन.. ओरोस ता १०मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यात तीन लाख ३६ हजार महिला आहेत. यातील २३ हजार ८८७ महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. या योजनेत एकाच घरातील अनेक महिला व केवळ एकच अविवाहित महिला लाभ घेवू शकते, असे सांगत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज दाखल करावेत, असे…

Read More

बांदा शहरातील व्यापाऱ्यांचे झालेल्या नुकसानाचीमहसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावे…

साई काणेकर:स्थानिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांच देखील लक्ष वेधणार.. ⚡बांदा ता.१०-: रविवारी तेरेखोल नदीला आलेल्या महापुरात बांदा शहरातील व्यापाऱ्यांची दुकाने व अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नुकसान झाले. तसेच परिसरातील ग्रामीण भागातील शेतीचे देखील अतोनात नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांची यादी बनवावी अशी मागणी शिवसेना…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, निलेश राणे यांच्या माध्यमातून कविलकाटे शाळेत मोफत वह्या वाटप…

⚡कुडाळ ता.१०-: महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे नेते कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील कविलकाटे १नंबर वॉर्ड मधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कविलकाटे शाळेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कविलकाटे येथील पत्रकार तथा…

Read More

सावंतवाडी शहरामध्ये ११ ते १५ रोजी योगोपचार शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.१०-: पतंजली योग समिती सिंधुदुर्ग मार्फत सावंतवाडी शहरामध्ये संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक ११ ते सोमवार दिनांक १५ जुलै या कालावधीत सकाळी ५. ३० ते ७. ३० या वेळेत करण्यात आले आहे.सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन, ऍडव्हान्स योग, आयुर्वेद तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत विशेष वर्ग घेण्यात येणार आहेत. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा,…

Read More
You cannot copy content of this page