शहर हद्दीतील जमिन घर व इतर मालमत्तेचे सात-बारा व दाखले सावंतवाडी शहरामध्येच मिळावेत…
सुरेश भोगटे: तहसीलदारांकडे केली निवेदनद्वारे मागणी.. सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी शहर हद्दीतील जमिन घर व इतर मालमत्तेचे सात-बारा व इतर दाखले सावंतवाडी शहरामध्येच मिळावेत अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली. ते म्हणाले, सावंतवाडी शहरामध्ये चराठे गाव लगत असल्याने सर्व कागदपत्रे आणण्यासाठी तलाठी चराठे येथे जावे लागत आहे. सावंतवाडी शहर हद्दीमध्ये…
