प्रॉपर्टी विकायची वेळ आली तरी चालेल,पण सिंधुदुर्ग जिल्हा हा मॉडेल पर्यटन बनवून दाखवणार…
मंत्री दिपक केसरकर: सावंतवाडीतील जनता माझ्यासोबत, त्यामुळे माझी उमेदवारी व विजय निश्चित.. ⚡सावंतवाडी ता.२०-: मला माझ्या प्रॉपर्टी विकायची वेळ आली तरी चालेल पण मी माझा सिंधुदुर्ग मॉडेल पर्यटन बनवून दाखवणार असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी आज इथं व्यक्त केले.दरम्यान भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून एक विशिष्ट गतीने जिल्ह्याचा विकास करायचा आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले….
