डास निर्मळण्यासाठी उद्यापासून शहरात फवारणी…
पांडुरंग नाटेकर यांची माहिती; युवा रक्तदाता संघटनेच्या मागणीला यश.. ⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी शहर रोगराई पासून दूर ठेवण्यासाठी नगरपालिकेमध्ये आज डास निर्मुलन मोहीमेसाठी नवीन फॉगिंग मशीन्स दाखल झाल्या असून उद्यापासून शहरात डास फवारणी सुरू होणार आहे. याबाबतची माहिती पांडुरंग नाटेकर यांनी दिली.दरम्यान याबाबत युवा रक्तदाता संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधले होते अखेर त्यांच्या मागणीला यश आल्या असून…
