“त्या” विक्षिप्त व्यक्तीवर कडक कारवाई करा…
शिरोडा नाक्यावरील नागरिकांची मागणी:तर संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलंय; पोलीस निरीक्षक,अमोल चव्हाण.. ⚡सावंतवाडी ता.२२-: शिरोडा नाका येथील नागरिकांनी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेत त्या विक्षिप्त व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, माड कापून लोकांच्या जीवितास हानी पोहोचेल असे कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली….
