कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना भाजपा उघड्यावर पडू देणार नाही…
विशाल परब:वेंगुर्ला येथील दोन्ही कर्मचाऱ्यांच्या घरी भेट देत वीज कर्मचाऱ्याच्या उपचारासाठी दिला आर्थिक मदतीचा हात.. ⚡वेंगुर्ला ता.०१-: जनतेच्या घरातला अंधार दूर व्हावा, यासाठी कंत्राटी वीज कर्मचारी वाऱ्यापावसाची पर्वा न करता धाव घेत असतात. अशावेळी झालेल्या अपघातात त्यांना योग्य ते सहकार्य विद्युत विभागाकडून होत नाही. मात्र, काहीही असले तरी यासाठी धडपडणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या संकटात त्यांच्या व…
