शिवसेनेचा ४ ऑगस्टला कुडाळमध्ये भजन महोत्सव…

कोकणातील नामवंत भजनी बुवा होणार सहभागी:रुपेश पावसकर यांनी दिली माहिती.. ⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ तालुका शिवसेना आयोजित आणि जिल्हा संघटक रुपेश पावसकर पुरस्कृत भजन महोतसव २०२४ चे आयोजन करण्यात आलं आहे. रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी सिद्धी विनायक हॉल कुडाळमध्ये हा भजन महोत्सव होणार असून त्यासाठी नामवंत भजनी बुवांची भजन भजरसिकांना ऐकायला मिळणार आहेत. याबाबत शिवसेना…

Read More

ठेकेदार आणि अधिकारी मुजोर झाल्यामुळे लोक अंधारात…

जनतेसाठी रुपेश पावसकर यांचा सरकारला घरचा आहेर:जि प आणि प स निवडणूक लवकर घेण्याची मागणी.. ⚡कुडाळ ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हयात सध्या वीज प्रश्न फार गंभीर झाला आहे. याला कारणीभूत महावितरणचे मुजोर ठेकेदार आणि अधिकारी आहेत, असा स्पष्ट आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी करून आपल्याच सरकारला वस्तुस्थितीची जाणीव करून देत घरचा आहेर दिला आहे. त्याच…

Read More

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत सुनीतादेवी टोपीवाला डी.एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सुयश…

⚡मालवण ता.०२-: शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत सायली उदय गोसावी, माधवी लीलाधर तिरोडकर, वैष्णवी अनिल पाटकर, आकांक्षा शांताराम कासले व अक्षय सखाराम सातार्डेकर यांनी सुयश संपादन केले. या…

Read More

गुरुकुल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा गुरुभिवादन सोहळा उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.०२-: दिप्तेश मेस्त्री संचलित गुरुकुल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा गुरुभिवादन सोहळा २०२४ भगवती हॉल मळगाव तेथे यादगार ठरला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी आपली संगीत कला सादर करीत उपस्थित रसिकांची मने जिंकली. या सोहळ्याचे उद्घाटन गुरुमाऊली दिपतेश मेस्स्त्री , अँड सचिन गावडे आणि परिवारातील जेष्ठ मंडळीसह विद्यार्थ्यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर गुरुकुल संस्थेच्या फलकाचे अनावरण…

Read More

शैक्षणिक कार्यात सर्वतोपरी सहकार्य करणार…

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे : पाडलोसमधील तिन्ही शाळांत शैक्षणिक साहित्य वाटप.. ⚡बांदा ता.०२-: आधुनिक युगात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना आजही अनेक शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक शाळांनाही रस्ता, जमिनीचे बक्षिसपत्र अशा वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही, मळेवाड उपसरपंच…

Read More

अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघेजण ताब्यात…

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई: 70 लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.०९-: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालयाजवळ अवैधरित्यामद्याची वाहतूक करताना हरियाणा येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई रात्री १ वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 70,13, 200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. नोशाद खान (वय 24) हरियाणा व विष्णू जाट…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत…

⚡सावंतवाडी ता.०२-: चराठे येथील शेतकरी श्री यशवंत गणपत बिर्जे गावठाणवाडी यांचे राहते घर आर्थिक दृष्टीमुळे घराची भिंत कोसळून स्वतः श्री यशवंत बिर्जे व त्यांच्या मुलगा गणपत बिर्जे हे दोघे ढिगार्‍याखाली सापडून जबर जखमी झाले.दरम्यान नुकसान झालेल्या श्री बिरजे यांना तातडीची मदत म्हणून भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी त्यांना तातडीची आर्थिक मदत केली….

Read More

दीपक केसरकर यांच्या माध्यमातून बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत…

⚡सावंतवाडी ता.०२-: तालुक्यातील मौजे चराठे येथील शेतकरी श्री यशवंत गणपत बिर्जे गावठाणवाडी यांचे राहते घर आर्थिक दृष्टीमुळे घराची भिंत कोसळून स्वतः श्री यशवंत बिर्जे व त्यांच्या मुलगा गणपत बिर्जे हे दोघे ढिगार्‍याखाली सापडून जबर जखमी झाले. ग्रामस्थांनी तात्काळ ढिगार्‍यातून दोन्ही व्यक्तींना काढून जखमी परिस्थितीत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान अतिवृष्टीमुळे…

Read More

कोंडुरा येथए आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०२-: पारिजात फ्रेंड सर्कल आरोस व (कै.) विद्याधर श्रीपाद शिरसाट मित्रपरिवार यांच्यावतीने कोंडूरा येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तीन शालेय गटात ही स्पर्धा घेण्यात आली. आठवी ते दहावी गटात श्रावणी आरोंदेकर, अस्मि मांजरेकर, मृदुला सावंत यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. तर तनुष्का मेस्त्री, साक्षी दळवी यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात…

Read More

विलवडे छत्रपती शिवाजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप दळवी…

⚡सावंतवाडी ता.०२-: विलवडे येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलवडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप दळवी यांची तर व्हाईसचेरमनपदी सौ साक्षी विलास गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणुन आर आर आरावंदेकर यांनी काम केले. यावेळी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप दळवी यांची…

Read More
You cannot copy content of this page