विशाल परब,संदीप गावडे यांच्या माध्यमातून माजगावतील शालेय मुलांना दप्तर व वह्याच वाटप…

⚡सावंतवाडी ता.०६-: भाजपाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब व युवा नेते माजी प. स. सदस्य श्री संदीप जी गावडे यांच्या सहकार्याने व पालकमंत्री रविंद्र जी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजगांव कासारवाडा जि.प. शाळा नं 2 मध्ये मुलांना दप्तर व वह्या वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ.गिता कासार व सौ. मधु कुंभार,व कारेकर उपस्थित होते…

Read More

जामसंडे हायस्कूल येथील हस्ताक्षर स्पर्धेत अथर्व तेली श्रीजीत घाडी प्रथम…

देवगड (प्रतिनिधी) ६ ऑगस्ट २०२४-:विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावे , विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी,लेखनाचा अधिक सराव व्हावा या उद्देशाने हस्ताक्षर स्पर्धेचे जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेने आयोजित केली होती. या हस्ताक्षर स्पर्धेत प्राथमिक गटात कुमार अथर्व रवींद्र तेली व माध्यमिक गटात कुमार श्रीजीत अजित घाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे . ही स्पर्धा दोन गटात…

Read More

नेरूर येथे ७ ऑगस्टला मोफत आरोग्य शिबीर…

कुडाळ : जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गरोदर व प्रस्तुत मातांसाठी नेरूर येथे बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर, बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

मंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर आंदोलन केल्याप्रकरणी सशर्त जामीन..

⚡सावंतवाडी ता.०६-: जिल्ह्यातील डी एड बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी जिल्हा युवासेनेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना आज सावंतवाडी न्यायालयाने प्रत्येकी 5000 रुपयाचा सशर्त जामीनवर मुक्तता केली आहे. या प्रकरणी मंदार शिरसाठ, योगेश धुरी, अमित राणे, संदीप महाडेश्वर, धिरेंद्र चव्हाण, अमित भोगले, सागर नानोस्कर, राजेश शेटकर, गुणाजी गावडे, आबा सावंत, योगेश नाईक,…

Read More

स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी सुरेंद्र बांदेकर यांचा उपोषणाचा इशारा…

‌ सावंतवाडी : नगरपरिषदेच्या उपरलकर स्मशानभूमीतील रॅक व फाउंडेशन दुरूस्तीबाबत माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी मुख्याधिकारी यांचे वारंवार लक्ष वेधून देखील दुर्लक्ष केल्याने ८ दिवसांत येथील दुरूस्ती न केल्यास १५ ऑगस्टला स्मशानभूमीत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे. माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी नगरपरिषदेच्या उपरलकर स्मशानभूमीतील अग्नी देण्यासाठीचे रॅक व फाउंडेशन दुरूस्तीबाबत…

Read More

जिल्हा परिषदेच्या योजनांचा गणेश मूर्तिकार, भजनी मंडळानी लाभ घ्यावा…

सरपंच प्रियांका नाईक यांचे बांदा वासियांना आवाहन.. बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या माध्यमातून गणेश मूर्तिकारांना ७५ टक्के व्यावसायिक अनुदान किंवा कमाल ५ लाख रुपये मर्यादेपर्यंत अनुदान तसेच जिल्हा परिषद स्वनिधी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील भजनी मंडळाना भजनी साहित्य पुरविण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ही मुदत १० ऑगस्ट असून बांदा शहरातील जास्तीत जास्त गणेश मूर्तिकार…

Read More

बांगलादेशी नागरिकांच्या नोंदी ठेवा..

बांदा नागरिकांचे पोलीस निरीक्षक बडवे यांना निवेदन ⚡बांदा ता.०६-: बांदा शहरात मोलमजूरीच्या निमित्ताने कित्येक बांगलादेशी हे बेकायदा वास्तव्य करून राहत आहेत. शहरात कोणीही भाडेकरू ठेवताना किंवा कामासाठी कामगार ठेवताना त्याची पूर्णपणे शहानिशा, खात्री करावी तसेच त्याचा आधारकार्ड पुरावा हा तात्काळ पोलीस ठाण्यात जमा करून त्याची सविस्तर माहिती द्यावी, यासाठी आपण आपल्या स्तरावर उचित व तात्काळ…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजच्या नूतन कार्यकारिणीने घेतली आ. नितेश राणेंची भेट…

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत केली मागणी:लवकरात लवकर तोडगा काढू ; आ. नितेश राणेंचे आश्वासन.. ⚡कणकवली ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजचे नूतन अध्यक्ष शशांक आटक यांच्यासह नूतन कार्यकारिणीने कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. दरम्यान आमदार नितेश राणे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून जे विद्यार्थी जात…

Read More

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपची बैठक संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०५-: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर भाजप कार्यकारणीची बैठक जिल्हा बँक अध्यक्ष तथा सावंतवाडी निरीक्षक मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात शहराच्या मोर्चेबांधणी संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक बूथ सदस्यांच्या संख्यासह काही कार्यकारणीत फेरबदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली असून, पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची…

Read More

वैभववाडी बसस्थानक समस्यांच्या भोवऱ्यात…

बेजबाबदारपणे वागू नका:विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांना आ. नितेश राणेंनी सुनावले खडे बोल.. वैभववाडी : वैभववाडी बसस्थानक समस्यांच्या गर्तेत असताना या स्थानकाबाबत तुमची इतकी उदासीनता का ? सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र आपण जबाबदार अधिकारी असून देखील बेजबाबदारपणे वागत आहात. जिल्ह्यात काम करण्याची तुमची मानसिकता नसेल तर राजीनामा द्या. पण जिल्ह्याची वाट…

Read More
You cannot copy content of this page