महायुतीत जे ‘आमदार’ तेच उमेदवार…
मंत्री दीपक केसरकर:नितेश राणें सोबत माझे चांगले संबंध ते मोठ्या फरकाने निवडून येतील.. ⚡सावंतवाडी ता.१२-: महायुतीत ज्या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे घोषित झालेल आहे. अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. कार्यकर्तांना नाराज करता येत नाही. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील. अशी माहिती मंत्री…
