गोगटे वाळके महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी…

⚡बांदा ता.१३-:डॉ. रंगनाथन गणित विषयाचे तज्ञ प्राध्यापक होते. १९२४ मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून पदभार स्वीकारला. ते एक भारतीय गणितज्ञ आणि पुस्तकालय तज्ञ होते. भारतीयांमध्ये वाचन संस्कृती अधिकाधिक रुजावी यासाठी रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्र आणि त्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले. येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या…

Read More

गांजा प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्या…

चंद्रकांत कासार: जिल्ह्यात अमली पदार्थाच मोठ्या प्रमाणात रॅकेट.. ⚡सावंतवाडी ता.१३-:* गांजा प्रकरणातील आरोपींना जेरबंद करून सावंतवाडी पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन. परंतू या प्रकरणात नेमका सूत्रधार कोण ? याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी केली. दरम्यान युवा पिढीला बरबाद होण्यापासून वाचवावे. अन्यथा याचा फटका भविष्यात तरूणाईला…

Read More

निवडणुकीच्या तोंडावर कबुलायातदार जमीन प्रश्नावर केसरकरांकडून पुन्हा फसवणूक…

डॉ.जयेंद्र परुळेकर यांचा आरोप: मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व युवकांच्या रोजगाराच्या विषयावर केसरकर पूर्णपणे अपयशी… ⚡सावंतवाडी ता.१३-: निवडणुकीच्या तोंडावर आंबोली, चौकुळ, गेळे कबुलायतदार प्रश्नी मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन तो प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगून एक प्रकारे दिशाभूल करत केसरकर पुन्हा एकदा आंबोली, चौकुळ, गेळे वासियांची फसवणूक करत आहेत, असा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केला. दरम्यान…

Read More

ग्राहक पंचायतच्या राज्य अधिवेशनाला उपस्थित राहा…

जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांचे आवाहन.. ⚡कणकवली ता.१३-: ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची कणकवली तालुका शाखा कार्यकारिणी व जिल्हा शाखा कार्यकारिणीची एकत्रित सभा रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी कणकवली येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केन्द्र, नगरपंचायत कणकवली येथे जिल्हाध्यक्ष व राज्य सहसचिव प्रा.सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अधिवेशन (राज्य अभ्यासवर्ग…

Read More

ठाकरे शिवसेनेचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांच सिंधुदुर्गात आगमन…

रुपेश राऊळांनी केलं जंगी स्वागत: विधानसभा निवडणुकी संदर्भात उद्या घेण्यात तिन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा आढावा.. ⚡सावंतवाडी ता.१२-: ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा आ. मिलिंद नार्वेकर हे सिंधुदुर्गात दाखल झाले असून त्याचपूर्वीच त्यांच मोपा एअरपोर्टवर सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी त्यांचा जंगी स्वागत केले.शिव सर्वेक्षण अभियानांतर्गत ते रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read More

एटीएम फोडीतील आरोपीवर देशात तब्बल ३३ गुन्हे दाखल असल्याची माहिती…

पोलीस तपासात माहिती पुढे: त्या दोन फरारी आरोपींचा अजून शोध नाही .. कुडाळ : कुडाळ खरेदी विक्री संघाच्या आवारातील साधनाबाजार जवळचे स्टेट बँक इंडियाचे एटीएम फोडून चोरी करणाऱ्या चारही आरोपींवर मिळून सम्पुर्ण देशभरात तब्बल ३३ वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. दरम्यान पळून गेलेलं दोन आरोपीचा तपस अजून लागलेला नाही. गुन्ह्याची…

Read More

गांजा सेवन केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात…

सावंतवाडी पोलिसांची कारवाई; महेश सारंगांकडून कारवाईबाबत पोलिसांचं कौतुक.. सावंतवाडी : शहरालगतच्याकोलगाव येथे गांजा सेवन केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलिसांकडून आज सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. सापळा रचून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत महेश सरांग यांनी कौतुक केला.

Read More

सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे यावर्षीही महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे भव्य आयोजन…

⚡मालवण ता.१२-: नारळी पौर्णिमे निमित्त मालवणात सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने गेली दहा वर्षे घेण्यात येणारी आणि राज्यस्तरावर पोहचलेली महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा यावर्षीही मालवण बंदर जेटी येथे होणार आहे, यासाठी जागेची पाहणी व निश्चिती करण्यात आली आहे, यावर्षीही या स्पर्धेत लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव होणार आहे, असे सौ. शिल्पा खोत यांनी मालवण बंदर…

Read More

ठाकरे शिवसेनेचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर १३ ऑगस्टला सिंधुदुर्गात…

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती:कार्यकर्त्यांशी संवाद साधून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवाराबद्दल मते जाणून घेणार.. कणकवली : ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा आ. मिलिंद नार्वेकर हे शिव सर्वेक्षण अभियानांतर्गत १३ व १४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. या निमित्ताने १३ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका व विधानसभा उमेदवारा संदर्भात चर्चा करणार आहेत….

Read More

खो-खो क्रीडास्पर्धेत कलंबिस्त इंग्लिश स्कूलच घवघवीत यश…

सावंतवाडी :  येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडास्पर्धेत कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने अंतिम सामना जिंकत घवघवीत यश संपादन केले व त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रकाश पावरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, चंद्रकांत राणे व सर्व…

Read More
You cannot copy content of this page