मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऑनलाईन नृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर…

⚡सावंतवाडी ता.१४-: शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन नृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लहान गटात जिल्हा परिषद शाळा कुडाळ पडतेवाडी तर मोठ्या गटात पाट हायस्कूल प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व अखिल भारतीय साने गुरुजी…

Read More

आस्था ग्रुपच्या देशभक्तीपर समूहगान स्पर्धेत भंडारी प्राथमिक शाळा व रेकोबा हायस्कुल प्रथम…

⚡मालवण ता.१४-: मालवण येथील आस्था ग्रुपतर्फे आयोजित मालवण तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत प्राथमिक गटात भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेने तर माध्यमिक गटात रेकोबा हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. मालवण रेवतळे येथील जि. प. प्राथमिक शाळेत आयोजित या स्पर्धेत तालुक्यातील १३ शाळांनी सहभाग दर्शविला. प्राथमिक गटात भंडारी प्राथमिक शाळा मालवण, जय गणेश…

Read More

कणकवलीतील वेशभूषा स्पर्धेला उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद…

नगरपंचायतीचे आयोजन ; मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्‍कार… कणकवली : स्वातंत्रदिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनाच्या औचित्‍यावर कणकवली नगरपंचायतीच्यावतीने आज वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात शहरातील तब्‍बल २५० जणांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्‍यांचा उद्या (ता.१५) सत्‍कार होणार आहे. तर आजच्या कार्यक्रमात मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याहस्ते माजी सैनिकांचा सत्‍कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्‍यावर कणकवली नगरपंचायतीच्यावतीने…

Read More

आंबोली नगरचा शाळेची शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद-: सरपंच सावित्री पालेकर…

⚡सावंतवाडी ता.१४-: शिक्षक आणि पालक ग्रामस्थ यांच्या एकजुटीतून आंबोली नांगरतास शाळेची झालेली शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद आहे. अशा एकोप्यातूनच गावाचा विकास शक्य असुन या शाळेचे पालक, ग्रामस्थ आणि विशेषतः शिक्षककौतुकास पात्र आहेत असे प्रतिपादनआंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी केले. आंबोली नांगरतास शाळेच्या गुणगौरव सोहळ्यात सावित्री पालेकर बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर आंबोली केंद्रप्रमुख आर. बी. गावडे, शाळा व्यवस्थापन…

Read More

नवीन मतदार नोंदणीसाठी बांद्यात 16 रोजी विशेष शिबिराचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये नवीन मतदारांची नोंदणी, मतदार हरकती, बदल तसेच शासनाची लाडकी बहीण योजना अर्ज स्वीकारणे यासाठी शुक्रवार दिनांक १६ रोजी बांदा शहरात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांनी या शिबिराचा…

Read More

उपरलकर स्मशानभूमीच्या लोखंडी रॅकचे काम अखेर सुरू…

मंत्री केसरकरांकडून २५ लाखाचा निधी उपलब्ध:सुरेंद्र बांदेकर यांच उद्याच उपोषण स्थगित… ⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी पालिकेच्या उपरलकर स्मशानभूमीतील सरण रचण्यासाठी असलेले लोखंडी रॅकचे काम व फाउंडेशन चे काम पूर्ण करण्यात आल्याने 15 ऑगस्ट रोजी पुकारण्यात येणार उद्याचा उपोषण अखेर सुरेंद्र बांदेकर यांनी स्थगित केले. दरम्यान या कामासाठी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून २५ लाख रुपये हजार…

Read More

जंगली प्राण्यांपासून शेतीचे नुकसान थांबवा…

वायंगणी माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांचे पालकमंत्र्यांना निवेदन.. ओरोस ता १४विषय वानर, माकड, लाल तोंडाची माकड (केडली) हत्ती, गवारेडा यांचेपासून शेतीचे नुकसान थांबवावे, अशी मागणी मालवण तालुक्यातील वायंगणी गावचे माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. देण्यात आलेल्या निवेदनात सध्या कोकणामध्ये वन्य प्राण्यांपासून फार मोठे शेतीचे नुकसान होत आहे….

Read More

विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना अर्चना घारेंच्या माध्यमातून किटचे वाटप…

सावंतवाडी : विश्वकर्मा योजनेच्या तब्बल १५२ लाभार्थ्यांना किट वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील लाभार्थी यावेळी उपस्थित होते. सावंतवाडी येथील अर्चना घारे यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग व…

Read More

निवडणुकीच्या तोंडावरच जनता दरबार कशाला…?

कुणाल किनळेकर:अधिकारी पालकमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात.. ⚡कुडाळ ता.१४-: तब्बल सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळा नंतर आचारसंहिता लागण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी असताना जनता दरबार घेऊन पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण नेमकं काय साध्य करणार, असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. श्री किनळेकर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हणतात, गेल्या महिन्याभरापूर्वी सासोली दोडामार्ग ग्रामस्थ यांना…

Read More

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या कोर्टात विधान सभेच्या उमेदवाराचे भवितव्य…

कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघात शिव सर्वेक्षण अभियन अंतर्गत कणकवलीत विजय भवन येथे विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारा संदर्भात शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी वन टू वन चर्चा केली. कणकवली वैभववाडी देवगड मतदार संघात जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश…

Read More
You cannot copy content of this page