अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी यशवंत जाधव…
⚡सावंतवाडी ता.१८-: अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी यशवंत जाधव तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग जाधव यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास कांबळे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व गोवा प्रभारी अध्यक्ष किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली.या बैठकीत सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी संतोष जाधव, तालुका उपाध्यक्षपदी दीपक…
