मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत १०४ प्रस्तावांना मंजुरी…
⚡मालवण ता.०९-: मालवण तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील ५० व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट ब मधील ५४ अशा एकूण १०४ प्रस्तावांना मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली, अशी माहिती समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांनी दिली. संजय गांधी निराधार योजना समितीची सभा समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांच्या…
