मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळेत शिक्षकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन…
देवगड (प्रतिनिधी) आयोजन करण्यात आलेले आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या कोणत्याही विषयावर उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य शिक्षकांनी तयार करावयाचे आहे. यापूर्वी कोणत्याही स्पर्धेत सादर न केलेले साहित्य स्पर्धेसाठी पाठवावे तसेच थर्माकोल पासून तयार केलेले साहित्य सादर करू नये. सदरचे साहित्य अल्प खर्चिक असावे तसेच ते टिकाऊ असावे सदर साहित्याची निर्मिती शिक्षकांनी स्वतः करावयाची आहे. या…
