शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १३ नोव्हेंबरला सिंधुदुर्गात…
परशुराम उपरकर:तिन्ही विधानसभा मतदारसंघात होणार सभा… कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १३ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. सावंतवाडीचे उमेदवार राजन तेली, कणकवलीचे उमेदवार संदेश पारकर, कुडाळ चे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी ते तीन सभा घेणार आहेत. यात दुपारी ११.३० वाजता सावंतवाडी गांधी चौक, दुपारी २.३० वाजता कणकवली…
