कॅन्सरग्रस्त रुग्णाला आम. वैभव नाईक यांच्याकडून मदत…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील नांदोस येथील कॅन्सरची शस्त्रक्रिया झालेल्या रावजी चव्हाण यांना औषधोपचारासाठी आमदार वैभव नाईक यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. रावजी चव्हाण यांच्यावर काही दिवसांपूर्वीच कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती. आमदार वैभव नाईक यांना याची माहिती मिळताच रावजी चव्हाण कुटुंबीयाशी संपर्क साधत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. यावेळी चव्हाण कुटुंबीयांनी आमदार नाईक यांचे…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजचा महादेव धुरी मुंबई विद्यापीठ कथालेखन स्पर्धेत तृतीय…!

⚡सावंतवाडी ता.०५-: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमधील बी.फार्मसी तृतीय वर्षात शिकणाऱ्या महादेव धुरी याने मुंबई विद्यापीठाच्या कथालेखन अंतिम फेरीत तृतीय क्रमांक पटकावला. मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ.निलेश सावे आणि प्राचार्य, सोनोपंत दांडेकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स व सायन्स यांच्या हस्ते कांस्य पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्याला गौरविण्यात आले. महादेव याने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे…

Read More

सिंधुदुर्गातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष…

कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समितीने खासदार अमोल कोल्हेंचे लक्ष वेधले… सावंतवाडी – ५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या १० रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा तिकीट कोटा सह प्रवाशाच्या सोयीसुविधा पुरविण्या बाबत जाणीवपूर्वक मेढरासारखा प्रवास समस्या बाबत अन्याय होतअसून जलद गाड्या थांबे , तिकीट कोठा , रस्ते आणि स्टेशन प्लॅटफॉर्म वविविध समस्यांबाबत केंद्र सरकार च्या रेल्वेचे स्थायी समिती सभेत…

Read More

आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थ आहेत – आ. नितेश राणे…

कणकवली : गांधी घराण्याचे वारस, काँग्रेस ननेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी केलेल्या विधानानंतर त्याची दखल देशात घेणे गरजेचे आहे. काँग्रेसने कायमच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अन्याय केला आहे. पंतप्रधान मोदी आरक्षणाचे संरक्षण करायला समर्थ आहेत. आरक्षणविरोधी बोलणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जे नेते उद्या प्रचाराला येतील त्यांना राहुल गांधींच्या आरक्षण संपवण्याच्या विधाना जाब…

Read More

आयुर्वेदिक महाविद्यालयात “त्वचाविकार बाह्य रुग्ण विभाग सुरू…

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात“त्वचाविकार बाह्य रुग्ण विभाग’ कार्यान्वित करण्यात आला असून या विभागाचे लोकार्पण बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलचे डॉ महेश सावळगीमठ यांच्याहस्ते करण्यात आले. समाजसेवेच्या माध्यमातून आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण योगदान देत असलेले प्रसिद्ध डॉ प्रविणकुमार ठाकरे हे या त्वचाविकार बाह्य रुग्ण विभागात त्वचा रुग्णांची तपासणी करून चिकित्सा करणार आहेत.भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाने…

Read More

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत चिताराळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम…!

सावंतवाडी: पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिताराळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सावंतवाडी प्रथम क्रमांकाच मानकरी ठरले आहे. ९ ऑक्टोबरला मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार व मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते चिताराळी मंडळाला गौरविण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ…

Read More

न्हावेलीतील आरोग्य उपकेंद्रात सोमवारी मोफत आरोग्य शिबीर…

⚡सावंतवाडी ता.०५-: आरोग्य उपकेंद्र न्हावेली येथे उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या मार्फत मोफत आरोग्य व चिकीत्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराची वेळ ही सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत असून सदर शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी व निदान केले जाणार आहे. तरी न्हावेली गावातील गरजू रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर याचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्हावेली गावचे…

Read More

महाआरोग्य तपासणी शिबिराचा येथील लोकांना निश्चितच मोठा लाभ होईल…

राजेसाहेब खेमसावंत भोंसले: महाआरोग्य शिबिराचं शानदार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.०५-: श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे केएल ई सोसायटी बेळगाव केएलई युनिव्हर्सिटी, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि एमआरसी बेळगाव, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव व श्री समर्थ साटम महाराज ट्रस्ट दानोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. नेत्रतज्ञ…

Read More

सावंतवाडीत उद्या रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय “खेळ फुगडीचा” स्पर्धेचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.०५-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व शिवसेना विधानसभा प्रमुख श्री.रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून उद्या दिनांक ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी ठीक स.१०.३० वाजता जिल्हास्तरीय “खेळ फुगडीचा’ स्पर्धा चे आयोजन नगरपालिकेच्या नाथ पै सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. यात निमंत्रित फुगडी संघना विविध पारितोषिके व रोख स्वरूपात बक्षीस ठेवण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक…

Read More

केसरकरांविषयी गावागावात रोष, त्यामुळे जनता आता बदल करणार…

अर्चना घारे: भावनिक राजकारण करून आजपर्यंत केसरकरांनी निवडणुका जिंकल्या…*_ ⚡सावंतवाडी ता.०५-: “जाणीव जागर यात्रेच्या” माध्यमातून अनेकांचा असलेल्या या आमदाराबाबत रोष हे आम्हाला दिसून आलं आहे. त्यामुळे प्रत्येक लोक आता या आमदाराच्या विरोधात पेटून उठला असून येणाऱ्या निवडणुकीत ते नक्कीच बदल करतील, असा विश्वास अर्चना घारे यांनी आज इथं व्यक्त केला. दरम्यान आजपर्यंत केसरकरांनी भावनिक राजकारण…

Read More
You cannot copy content of this page