आचरेकर प्रतिष्ठानच्या “हत्ती, घूस, रेडा, गेंडा” या नव्या नाटकाचा शुभारंभ…
कणकवली : शहरातील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या ‘हत्ती, घूस, रेडा, गेंडा’ नव्या नाटकाचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या रंगमंचावर ज्येष्ठ कवी, लेखक रंगकर्मी प्रा.राजीव नाईक, प्रवीण बांदेकर, ज्येष्ठ रंगकर्मी श्री चंदू शिरसाट, अजय वैद्य आदींच्या उपस्थितीत झाला. नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी सार्वजनिक बांधकाम कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, सुनील पाटील, प्रसाद घाणेकर आदी उपस्थित होते. सीरियन नाटककार सादल्ला वानौस यांच्या…
