मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्वी ठरल्याप्रमाणे वेत्ये येथे ग्रामपंचायतीच्या जमीनीवर व्हावे…
सुनील गावडे:मंत्री दिपक केसरकर यांनी उशिरा सुचलेल्या शहाणपणातून तरी तसा निर्णय घ्यावा.. सावंतवाडी दि.४ ऑक्टोबर (प्रतिनिधी)सावंतवाडी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जागेअभावी रेंगाळत ठेवण्यापेक्षा महाविकास आघाडीचे सरकार असताना वेत्ये ग्रामपंचायत च्या जागेत होण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता, त्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार घेतला होता. वेत्ये ग्रामपंचायतीने दिलेला प्रस्ताव प्रशासन, मंत्री दिपक केसरकर यांनी स्विकारला पाहिजे असे…
