शहरातील बंद असलेले प्रकल्प मनसे सुरू करणार…
राजू कासकर : केसरकरांच्या पराभवासाठी मनसैनिक पेटून उठून काम करणार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातील रखडलेले प्रश्न तसेच बंद असेलले प्रकल्प येत्या काही दिवसात मनसेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव-खालत ते प्रकल्प सुरू करून घेण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष ॲड. राजू कासकर यांनी आज येथे दिली. दरम्यान निवडणुका आल्या की…
