खासदार नारायण राणे, नीलम राणेंनी केले मनिष दळवी व कुटुंबियांचे सांत्वन…

वेंगुर्ले: जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज (८ जून) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे व सौ. नीलम राणे यांनी मनिष दळवी व कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रमोद रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, मच्छिमार नेते वसंत तांडेल, जि प माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, कमलेश गावडे, नितीन चव्हाण, राजबा सावंत, सायमन आल्मेडा, समीर कुडाळकर, ज्ञानेश्वर केळजी, राजू परब, शेखर परब, राहुल पै आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page