Global Maharashtra Breaking News

अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या दहा परप्रांतीय कामगारांवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील हडी कालावल खाडीपट्ट्यात अवैधरीत्या वाळू उपसा करण्यास आलेल्या दहा परप्रांतीय कामगारांना आज पोलिसांनी ताब्यात घेत तहसीलदारांसमोर हजर करत प्रतिबंधात्मक कारवाई केली. मालवण तालुक्यातील हडी कालावल खाडी पट्ट्यात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने महसूल प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेत अनेक डंपरवरही कारवाई केली…

Read More

ठाकरे शिवसेनेच्या पेंडूर विभागप्रमुख पदी शिवा भोजने…!

मालवण (प्रतिनिधी) ठाकरे शिवसेना पक्षाच्या पेंडूर विभागप्रमुख पदी शिवा भोजने यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. शिवसेना पेंडूर विभाग संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करून…

Read More

मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाकडे मयुरपंखं विजेतेपद…

सिंधुदुर्गनगरी ता ८आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव मयुरपंख स्पर्धेचे विजेतेपद उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे (कुडाळ) यांनी पटकावले असून त्यांनी आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते – दहिवली यांचे सयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव “मयुरपंख २०२४ ” खरवते- दहिवली येथे ४ ते ६ ऑक्टोबर…

Read More

आसोली येथील सौ. रिया धुरी हिचा अर्चना घारेकंडून सत्कार…!

उत्कृष्ठ महिला व्यवसायिका म्हणून उमेद कडून सौ.धुरी हिला मिळाला पुरस्कार.. सावंतवाडी ता.०८-: उत्कृष्ट महिला व्यवसायिका म्हणून शासनाच्या उमेद अभियाना अंतर्गत पुरस्कार मिळालेल्या आसोली येथील सौ.रिया धुरी हिचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांच्याकडून सत्कार करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील झेप प्रभाग संघाच्या सचिव पदी काम करीत असताना…

Read More

केसरकरांना भाजप नेत्यांकडून पोषक वातावरण नाही … म्हणून ‘धनुष्या’वर लढणार…

रूपेश राऊळ:रूपेश राऊळ: गद्दार सोडून कुणाचही स्वागत करू .. ⚡सावंतवाडी ता.०८-:शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे भाजपच्या वाटेवर होते मात्र त्या ठिकाणी नेत्यांकडून त्यांना पोषक वातावरण मिळाले नसल्याने ते धनुष्यबाणावरच लढणार असल्याचे पलटवार विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. तर भाजपमधून राजन तेली हे उबाठामध्ये प्रवेश करणार या संदर्भात माझ्यापर्यंत काहीच माहिती नाही…

Read More

हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है…!

हरियाणातील भाजपच्या विजयानंतर प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया.. ⚡कणकवली ता.०८-:हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!असे सांगत हरियाणा राज्यातील भाजपच्या विजयानंतर भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे आनंद व्यक्त केला.हरियाणा मध्ये भाजपा विचाराचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आले आहे.हिंदू विचारांचा मुख्यमंत्री बसणार त्याला जनतेने कौल दिला आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास ठेवला आहे.भाजप…

Read More

श्रीकांत सावंत यांची मुंबईत प्रेस क्लब येथे कोकणच्या सर्वांगीण विकासावर चर्चा…

⚡सावंतवाडी ता.०८-:मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी नुकतीच मुंबईत काॅनबॅकचे बांबू उद्योग व शेती अभ्यास मार्गदर्शक श्री संजीव करपे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे ओएसडी श्री. गिरीश बिबावे, सामाजिक अभ्यासक भरत दवे यां मान्यवरांची मुंबई प्रेस क्लब येथे भेट घेतली आणि कोकणच्या सर्वांगिण विकासावर…

Read More

गेळे ग्रामस्थांना उद्या जमीन वाटपास सुरुवात…

सागर ढोकरे ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री केसरकर यांची असणारं उपस्थिती.. सावंतवाडी – गेळे कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न सुटला असून उद्या ग्रामस्थांना जमीन वाटप होणारं आहे. तसेच जमीन वाटपासाठी लागणाऱ्या मोजणीचा शुभारंभ सुध्दा यावेळी होणारं आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण,शिक्षणमंत्री दिपक केसरकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,संदीप गावडे, विधानसभा अध्यक्ष राजन तेली, यांच्यासह भाजप कार्यकर्ते गेळे…

Read More

राजन तेली यांच्या प्रवेशाची कल्पना नाही, मात्र शिवसेनेत आले तर आम्ही स्वागत करू…

*रुपेश राऊळ:पण केसरकरांच्या पराभवासाठी आम्ही संपूर्ण ताकद लावणार.. ⚡सावंतवाडी ता.०८-: माजी आमदार तथा भाजपचे नेते राजन तेली शिवसेनेत येतायेत की नाही हे मला माहीत नाही, त्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील परंतु एखादा व्यक्ती जर शिवसेनेत ताकतीला बळ देण्यासाठी येत असेल तर आम्ही त्यांचं निश्चितच स्वागत करू, अशी प्रतिक्रिया विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नांवर…

Read More

पंधरा वर्षात विकास करू शकले नाहीत ते चार दिवसात विकास काय करणार…?

रुपेश राऊळ: राजन तेलींनी अर्धवट माहिती देऊ नये, भ्रष्टाचारातील त्या शुक्राचार्यचे नाव जाहीर करावे… ⚡सावंतवाडी ता.०८-: पंधरा वर्ष आमदार, आठ वर्षे मंत्रीपद भोगून जो माणूस सावंतवाडीचा विकास करू शकत नाही, तो माणूस चार दिवसात काय विकास करणार..? असा सवाल उबाठा विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. साडेचार वर्ष कोमात असलेले केसरकर आता निवडणुकीच्या तोंडावर…

Read More
You cannot copy content of this page