मंत्री केसरकरांनी निवडणुकीच्या तोंडावर उबाठाला दिला पहिला धक्का…
साटेली भेडशी उपसरपंच सुमन डिंगणेकर , भोम सरपंच अनुराधा वराडकर यांच्यासह सदस्य, कार्यकर्ते शिवसेनेत दाखल… ⚡दोडामार्ग ता.०९-: विधानसभा निवडणूका जवळ येऊ लागल्या आहेत. तशा राजकिय घडामोडी सुरू झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिवसेना उबाठा मध्ये जोमाने काम करणारे साटेली भेडशी शिवसेना उबाठा विभाग प्रमुख गणपत डिंगणेकर तसेच साटेली भेडशी ग्रामपंचायत उपसरपंच सुमन गणपत डिंगणेकर यांनी…
