Global Maharashtra Breaking News

देवगड – निपाणी रस्ता हा शाश्वत विकासाचा राजमार्ग ठरेल…

आ. नितेश राणे :देवगड निपाणी महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ… ⚡कणकवली ता.११-: देवगड निपाणी 66 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामासाठी 331 कोटी रुपयांचा निधी मंजुर आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. हा रस्ता होण्यासाठी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे हट्ट धरला. त्यामुळेच विशेष बाब म्हणून या रस्त्यासाठी…

Read More

बांदा -दाणोली राज्यमार्गाच्या भूमिपूजनाला ग्रामस्थांचाच तीव्र विरोध…!

भूमिपूजनासाठीचा मंडप ग्रामस्थांनी रातोरात उखडून काढला: मागण्या मान्य झाल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही ; ग्रामस्थ ठाम.. ⚡सावंतवाडी ता.११-: कोल्हापुर ,आंबोलीवरुन गोव्याला जाणार्‍या पर्यटकांना जवळचा ठरणारा सावंतवाडी तालुक्यातील बांदा ते दाणोली या राज्यमार्गाचे भूमिपुजन कार्यक्रम आज सकाळी ११ वाजता सातुळी येथे करण्यात आले आहे .ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. या…

Read More

दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर…

मालवण दि प्रतिनिधीधम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा व महिला जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात जिल्हा परिषद शाळा कणकवलीची विद्यार्थिनी गाथा अमोल कांबळे हिने तर माध्यमिक गटात तनया प्रवीण कदम याने प्रथम क्रमांक पटकाविला या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक 12…

Read More

अलाईव्ह स्टॅचू ग्रुपला मुंबई येथे राज्य शासनाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.११-: विविध राज्यस्तरीय स्पर्धाच्या माध्यमातून जिवंत हुबेहूब पुतळे साकारणाऱ्या बांदा येथील अलाईव्ह स्टॅचू ग्रुपला मुंबई येथे राज्य शासनाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.या ग्रुपच्या कलाकारांनी जिवंत मानवी पुतळे साकारून ही एक वेगळी संकल्पना रसिकांसमोर सादर केली. राज्याच्या विविध भागात तसेच लगतच्या गोवा राज्यातही या कलेला रसिकांनी भरभरून दाद दिली. या…

Read More

कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विशाल कामत यांचा भाजपामध्ये प्रवेश…

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती.. कणकवली ता.११-:कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी विशाल कामात यांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विशाल कामत यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपवासी झाल्याचे मत…

Read More

माजगाव येथील आरोग्य शिबीरात १५० जणांची केली मोफत तपासणी…

⚡सावंतवाडी ता.११-: ग्रामपंचायत माजगांव, महाराष्ट्र शासन व लोकनेते ॲड.दत्ता पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हाॅस्पिटल वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने,माजगाव येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी सरपंच डॉ. अर्चना सावंत, उपसरपंच संतोष वेजरे,ग्रा.प. सदस्य , संजय कानसे, ग्रामविकास अधिकारी आनंद परब, आरोग्य सेवक वेटे ,आशा सेविका, मेडिकल ऑफिसर डॉ.आकाश घाडी, प्राध्यापक डॉ.आर एस माधव, सौ. अपुर्वा…

Read More

माझ्या उद्योजकीय वाटचालीतील महान मार्गदर्शक हरपला…

विशाल परब:कार्यकर्त्यांना वाढदिवस सोहळा साजरा न करण्यासाठी केले भावनिक आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.११-:माझ्यासारख्या असंख्य उद्योजकांचे आदर्श असे प्रेरणास्थान असणारे रतन टाटा नुकतेच पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या जाण्याने या देशाची कधीही न भरून निघणारी अपरिमित हानी झाली आहे. संपूर्ण देशावर दुःखाची अवकळा पसरली असून देशभरात आठ दिवस दुखवटा पाळला जात आहे. रतन टाटा यांच्या मार्गदर्शक प्रेरणेतून आपण…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलचे गणित संबोध परीक्षेत उल्लेखनीय यश…

⚡सावंतवाडी ता.११-: सार्वंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले . या परीक्षेत इ . ५ वी तील ११विद्यार्थी व इ. ८ वी तील०८ विद्यार्थी असे एकुण १९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.या परीक्षेतइ .५ वी तील कु . चिराग रमाकांत राऊळ , कु . मोहम्मद माही…

Read More

कणकवली गणपती साना येथील धबधब्याचे आ. नितेश राणेंच्या शुभहस्ते उद्घाटन…

⚡कणकवली ता.११-: कणकवली शहराचा चेहेरा मोहरा बदलण्याचा शब्द खा. नारायण राणे यांनी दिला होता. कणकवली वासीयांना जे जे शब्द दिले होते. त्या सर्व गोष्टी आणि प्रकल्प शब्दांपलीकडे जाऊन कृतीतून आम्ही करून दाखले आहेत. यासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व सर्व सहकाऱ्यांनी जो शब्द दिलेला कणकवली शहरात पर्यटन वाढवण्यासाठी व शहरातील लोकांना आकर्षण…

Read More

सतीश सावंत लाइफबॉय साबण आणलाय एकत्रित आंघोळीसाठी तारीख व वेळ जाहीर करा…

गणपती सान्याकडील धबधब्याच्या लोकार्पणप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे आव्हान:धबधब्याचे काम होणार नाही असा केला होता सतीश सावंत व विरोधकांनी दावा.. ⚡कणकवली ता.११-: कणकवली नगरपंचायत मध्ये आम्ही सत्तेत असताना वेळीच ह्या धबधब्याचे काम करण्याचा आश्वासन दिलं होतं. तशी घोषणा देखील केली होती. मात्र त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सतीश सावंत अतुल रावराणे व पारकर यांनी धबधब्याचं…

Read More
You cannot copy content of this page