मंत्रीपद नाही मिळाले तरी हाजी हाजी करणारा भंडाऱी नाही…
आम. कालिदास कोळंबकर:भंडारी समाजा तर्फे आमदार कालीदास कोळंबकर यांचा सत्कार … ⚡मालवण ता.१८-:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा आमदारकीची उमेदवारी दिल्यानंतर मी नऊ वेळा आमदार कधी झालो हे मलाच समजले नाही. जगात कोणी केला नाही असा विक्रम एका भंडारी माणसाने केला आहे. नऊ वेळा आमदार झालो तरी पक्षाने मला न्याय दिला नाही, तरीही मी मागणारा माणूस…
