Global Maharashtra Breaking News

नट वाचनालयात आयोजित शालेय नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद…

बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या शालेय नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पाचवी ते सातवी या लहान गटात दुर्वा नाटेकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १) तर आठवी ते दहावी या मोठ्या गटात प्रज्ञा मोर्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.(कै.) शशिकांत शांताराम नाडकर्णी यांनी आपले वडील (कै.) शांताराम कमळाजी…

Read More

बांगलादेशी हिंदुवरील अत्याचार मोदीजीनी थांबवावा…

जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विजय प्रभू यांची मागणी:सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्यत न्याय यात्रा काढून अत्याचार थांबणार का.. ? ⚡कुडाळ ता.०९-: जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार हे देशातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यांनी सिंधुदुर्गात रस्त्यावर उतरून न्याय यात्रा काढून बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळणार आहे का? देशाच्या पंतप्रधानांना बांगलादेशातील हिंदूंची खरीच काळजी असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीना विनंती…

Read More

सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे उद्या कोकण लाईव्ह च्या कार्यालयात उपस्थित राहून करतील शुभेच्छांचा स्विकार…

उद्याचा १० डिसेंबरचा वाढदिवस होणार साधेपणाने साजरा:सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष नितीन गावडे यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे उद्या १० डिसेबर या आपल्या वाढदिवसा दिवशी आपल्या कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल कार्यालयात सकाळी ११ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित राहून आपल्या शुभेच्छांचा स्विकार करणार आहेत अशी माहिती सकल मराठा समाजाचे…

Read More

चौके येथे क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ…

⚡मालवण ता.०९-: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ७ डिसेंबर पासून शंभर दिवसीय क्षयरोग रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. आयुष्यमान आरोग्यमंदिर, चौके (प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिठारी यांनी या उपक्रमाची माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी चौके ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरपंच पी .के .चौकेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ….

Read More

जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रा. नागेश कदम प्रथम…!

⚡मालवण ता.०९-: आनंदयात्री वाङमय मंडळ वेंगुर्ले यांच्या वतीने आयोजित त्रैवार्षिक चौथ्या साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी. एड. कॉलेजचे प्रा. नागेश रघुनाथ कदम यांच्या ‘कविता’ या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. साहित्य संमेलनात प्रा. नागेश कदम यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजीत मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.०९-:सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज पार पडलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिरात 25 हून अधिक पत्रकारांनी तपासणी केली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढला असून या ठिकाणी विविध उपक्रम रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आले आहेत ही बाब अत्यंत अभिमानाची असून रुग्ण संख्या वाढत आहे व उपचाराच्या मोड्युलर आय सी यु सारख्या सुविधाही उपलब्ध झाल्या…

Read More

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबविण्यासाठी कठोर पावले उचला…

ठाकरे शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्गनगरी ता ९बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. हिंदू महिलांवर देखील अमानविय पद्धतीने अत्याचार होत आहेत. बांग्लादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी यासाठी ऊबाठा सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन दिले.. यावेळी माजी आमदार वैभव नाईक,सतीश सावंत,संदेश…

Read More

जिल्हास्तरीय व्यापार क्षेत्रातील साहित्यप्रेमी पुरस्कारासाठी आवाहन…

⚡वेंगुर्ला ता.०९-: नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे यावर्षीपासून प्रथमच जिल्हास्तरीय व्यापार क्षेत्रातील साहित्यप्रेमी पुरस्कार देण्यात येणार आहे. सिधुदुर्ग जिल्ह्यात व्यापार क्षेत्रात कार्यरत असणारे परंतु जे वाचनालयाच्या वाटचालीत सहभागी (साहित्याचे वाचन करणे), साहित्य निर्मिती (कथा, कादंबरी, कविता, स्फुट लेखन) करणा-यांना स्व.लक्ष्मीकांत सखाराम सौदागर स्मृती साहित्यप्रेमी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी…

Read More

बिहारचे राज्यपाल वेतोबाच्या दर्शनाला…!

⚡वेंगुर्ला ता.०९-: बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सपत्नीक कोकणचा तिरूपती म्हणून ओळख असलेल्या वेंगुर्ला-आरवली येथील श्री देव वेतोबा, वैष्णोदेवी सातेरी चरणी लीन होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.मी मूळचा आरवली येथील रहिवासी आहे. मात्र माझे वास्तव्य गोवा राज्यात असते. जत्रोत्सवाला मला यायला मिळाले नसल्याने मी आज कुटुंबासमवेत श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले असल्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी…

Read More

सन्मान केल्यानेच देश सेवा करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त होवू शकते…

जिल्हाधिकारी पाटील:सशस्त्र सेना ध्वज निधी संकलनाचा झाला शुभारंभ.. ओरोस ता ९सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन कार्यक्रम केवळ शासकीय कार्यक्रम राहता नये, तो सामाजिक कार्यक्रम झाला पाहिजे. यात जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाले पाहिजेत. तसेच देश सेवा करणारे सैनिक, त्यांचे नातेवाईक यांच्याप्रती कृतज्ञता केवळ ध्वज निधी देवून व्यक्त होणार नाही. तर प्रत्येकाने त्यांना सन्मान दिल्याने, शासकीय कार्यालयात…

Read More
You cannot copy content of this page