Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी शहरातील माकडांचा बंदोबस्त करा…

दिपाली भालेकर ; निवेदनाव्दारेउपवनसंरक्षकांचे वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी शहरासह भटवाडी बाहेरचावाडा परिसरात माकडांचा त्रास दिवसेनदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी आज वनविभागाचे उप वनसंरक्षक श्री. रेड्डी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. यावेळी भाजप महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, मेघना साळगावकर, मेघना भोगटे, अन्वी मेस्त्र,…

Read More

ओबीसी महामंडळाच्या व्याजदरात सवलतीचा लाभ घ्यावा…

व्यवस्थापक प्रीती आर पटेल यांचे आवाहन.. ओरोस ता १६महाराष्ट्र राज्य इतर मागासवगीय (ओबीसी) वित्त आणि विकास मर्यादीत, व उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग यांचेमार्फत, स्वर्णीमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना, बीज भांडवल कर्ज योजना अशा विविध कर्ज योजनेतंर्गत प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. ओबीसी…

Read More

१८ रोजी वंचित आघाडी करणार दोन तासांचे धरणे आंदोलन…

ओरोस ता १६परभणी गंगाखेड येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीतील अवमूल्यन करण्यात आले. या घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्गच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कर्मचारी संघटना आणि संविधान मानणाऱ्या संघटना पुरोगामी पक्ष यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा ओरोस-फाटा येथे १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी दोन तासाचे धरणे आंदोलन…

Read More

नामदार नितेश राणे यांच्या मंत्रिपदाने जिल्ह्यात उत्साह…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली भावना.. ⚡ओरोस ता १६-: नितेश राणे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आणि उत्साह पाहायला मिळाला, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा नागपूर…

Read More

कॅबिनेट मंत्री नितेश राणेंचा भव्यदिव्य सत्कार सोहळ्याचे…

कणकवली पटवर्धन चौकात आयोजन:उपजिल्हा रुग्णालयासमोर सायंकाळी होणार नागरी सत्कार सोहळा.. ⚡कणकवली ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी काल रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्गात दाखल होत असल्याने 22 डिसेंबर रोजी त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत…

Read More

जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयासमोर संचालक सुशांत नाईक यांचे उपोषण सुरू…

एजंट सायली घाडी यांच्यावर राजकीय रागातून कारवाई केल्याचा आरोप ⚡ओरोस ता १६-: सिंधुदुर्ग बँकेच्या मोंड शाखेच्या पिग्मी एजंट सायली घाडी यांना बँकेच्या पिग्मी एजंट कामातून कमी करण्यात आले आहे. याविरोधात जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयासमोर जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी आज लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा सेना कणकवली…

Read More

नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यावर कुडाळमध्ये जल्लोष…

⚡कुडाळ ता.१५-:कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यावर कुडाळ येथील भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून घोषणाबाजी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ देण्यात आले हा शपथविधी नागपूर येथे संपन्न झाला. शपथविधी झाल्यावर कुडाळ भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतिशबाजी करून घोषणाबाजी करण्यात…

Read More

साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात…

दिपक केसरकर:कोकण विभागाची सेवा करणं अधिक आवडेल.. ⚡सावंतवाडी ता.१५-: दोनवेळा मंत्री म्हणून मी काम केल आहे. शिक्षणमंत्री असताना केलेल्या कामाच समाधान मला आहे. साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर याकडे अधिकच लक्ष देणं आवश्यक होते. त्यामुळे या विभागाची अधिकची सेवा घडावी अशी साईंची इच्छा असेल म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तसा…

Read More

आ. नितेश राणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ…

कणकवली शहरात जोरदार घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी.. ⚡कणकवली ता.१५-: कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिपद जाहीर झाले. यानंतर आमदार नितेश राणे केव्हा मंत्री पदाची शपथ घेणार यांची उत्ससूकता लागून राहिली होती. अखेर आज आ. नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरात शपथविधी पाहण्यासाठी थेट लाईव्ह स्क्रिन लावण्यात आली होती. दरम्यान…

Read More

आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच सावंतवाडीत भाजप कडून जल्लोष…!

⚡सावंतवाडी ता.१५-: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच सावंतवाडीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. भाजप पक्ष कार्यालयाकडे हा जल्लोष करण्यात आला. तळकोकणातील भाजपचे एकमेव आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच सावंतवाडी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली….

Read More
You cannot copy content of this page