मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या १९९७-९८ बॅचतर्फे शाळेस ३०,००० रक्कम प्रदान…
सावंतवाडी : मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या सन १९९७-९८ च्या इयत्ता १० वी बॅचतर्फे शाळेस मदतीचा हात म्हणून शाळेच्या छप्पर दुरूस्तीसाठी आज रोख ३०,००० रक्कम प्रदान करण्यात आली.आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेप्रती आपण काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव विद्यामंदिराच्या इमारतीच्या नुतनीकरणासाठी पुन्हा एकदा एकत्र येत तसेच विद्या मंदिराच्या या पवित्र गुरु…
