परशुराम उपरकर यांच्या वाढदिनानिमित्त आरोग्य शिबीर…
सावंतवाडी ःमाजी आमदार व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त 12 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सावंतवाडी काजी शहाबुद्दीन सभागृहात येथे मोफत भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.या शिबीरात संपूर्ण शारिरीक तपासणीसह अॅक्युप्रेशर व फिजीओथेरेपी उपचार हे संगणकीय अॅटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने करण्यात येणार आहे.यामध्ये इसीजी तपासणी, हृदय…
