निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡सावंतवाडी ता.१२-: येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि उपवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उपवडे गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकिय सेवाभावामुळे उपवडेवासिय भारावून गेले. कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात दुर्गमस्थानी असलेल्या उपवडे गावात हे पहिलेच आरोग्य शिबिर झाले.उपवडे शाळा नं १ येथे घेण्यात आलेल्या या…
