राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश…!
⚡मालवण ता.२५-:राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मालवण तहसीलदार कार्यालयातर्फे आयोजित विविध स्पर्धामध्ये मालवणच्या भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. यामध्ये हस्ताक्षर स्पर्धा- प्रथम क्रमांक- सृष्टी अनिल सरमळकर (१२वी वाणिज्य), द्वितीय क्रमांक-पार्थ साईनाथ मेस्त्री (१२वी कला ), तृतीय क्रमांक- हीना दीपक म्हापणकर (११वी विज्ञान). निबंध स्पर्धा- प्रथम क्रमांक- प्रणया सुभाष मांजरेकर (१२ वी कला),…
