विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल बहूमताने विजयी…
कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ निवडणूक:अध्यक्षपदी रविकिरण तोरसकर यांची निवड.. कुडाळ : कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ कोलगाव, सिंधुदुर्ग या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनल बहूमताने विजयी झाले आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी रविकिरण तोरसकर यांची तर उपाध्यक्षपदी निशांत रविकिरण तोरसकर यांची निवड झाली आहे.हि संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून संस्थापक म्हणून कै. चिंतामणी तोरसकर…
