Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस अँम्बी व्हँली सिटी लोणावळा येथे बँको पुरस्कार २०२४प्रदान…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-:*सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एका मानाचा पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात रू.२५००ते ३००० कोटी सभासद ठेवी गोळा करणे या विभागामध्ये गुणवत्तापूर्वक काम करणाऱ्या बँकेला ‘बँको ब्लु रिबन’ पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. आरबीआय चे माजी मुख्य महाव्यवस्थापक भार्गेश्वर बँनर्जी…

Read More

जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२९-: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळा सावंतवाडी नं 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध भालेकर भोजनालयाचे मालक माननीय श्री. राजू भालेकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. कमलाकर ठाकूर ( केंद्र प्रमुख सावंतवाडी),श्रीम.सुमेधा धुरी अध्यक्षा, (इनरव्हील क्लब…

Read More

सावंतवाडीचा ब्लू स्टार स्पोर्ट क्लब संविधान चषक 2025 चा मानकरी…

सावंतवाडी ता.२९-:भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली येथील हळकुळ बुद्रुक येथे आयोजित संविधान चषक 2025 सन्मान संविधानाचा या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा मानकरी सावंतवाडी येथील ब्लू स्टार स्पोर्ट क्लब ठरला आहे. या स्पर्धेचे आयोजन 23 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान कणकवली हळकुळ बुद्रुक येथील मैदानावर करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 16 संघानी या…

Read More

कोंडुरे येथील शेतकरी बागायतदार मोठ्या संकटात ; माकडांचा उपद्रव वाढला…

⚡सावंतवाडी ता.२८-: कोंडुरे येथील बागायतदार शेतकरी सद्या मोठ्या संकटात सापडला आहे.सगळीकडे माकडांचा उपद्रव वाढला असतानाच सद्या जंगली प्राणी मानवी वस्तीत उतरुन पाळीव प्राण्यांवर हल्ला करताना दिसत आहे.शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने केलेली शेती ही गव्यांचा कळप नासधूस करत आहेत.जंगली प्राणी पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत.आता कोंडुरे तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या बागायती मधील नारळ शेकरु प्राणी अक्षरश :…

Read More

कुडाळ ख्रिश्चनवाडी येथील गाईंच्या गोठ्याला लागली आग…

कुडाळ ख्रिश्चनवाडित गोठ्याला आग:गोठ्याचे अंशतः नुकसान.. कुडाळ : कुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील निहाल दानू फर्नांडिस यांच्या गाईंच्या गोठ्याला पहाटेच्या सुमारास आग लागली ही आग नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने विझविली. यामध्ये गोठ्याचे अंशतः नुकसान झाले मात्र जनावरे बचावली. दरम्यान नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.कुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील निहाल फर्नांडिस यांच्या घराजवळ गाईंचा…

Read More

भोसले स्कूलच्या आराध्या मुंडयेला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ जाहीर…

पंतप्रधान संग्रहालय, नवी दिल्ली येथे होणार पुरस्कार वितरण.. ⚡सावंतवाडी ता.२८-: हिंदी विकास संस्था, नवी दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या पाचवीतील कु.आराध्या मुंडये हिला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ पुरस्कार व सुवर्णपदक जाहीर झाले आहे. या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी बसले होते. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कु.आराध्या हिने उल्लेखनीय यश…

Read More

बांदा एसटी स्टँड नजीक साईड रोड हवा…

बांदा भाजपा सह ग्रामस्थांनी केली मागणी.. बांदा:- बांदा एसटी स्टँड नजीक असलेल्या बॉक्ससेल करिता साईड रोड करून मिळावा या मागणीसाठी आज बांदा भाजपा पदाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीच्या निवेदनासह राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. बांदा निमजगा शाळा ते पाटो पुलमार्गे मच्छी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गाचा बॉक्ससेल असून त्याच्या केवळ एकाच बाजूला साईडरोड…

Read More

कविलकाटे येथील धोकादायक फ्युज बॉक्स बदलला…

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची तत्परता.. कुडाळ : कुडाळ शहरातील कविलकाटे येथील गणेश मंदिराजवळील असलेल्या विद्युत खांबावरील गेले सहा महिने धोकादायक स्थितीत असलेला फ्युज बॉक्स अखेर आज महावितरण कंपनीने बदलला. पण त्यासाठी नूतन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांना पुढाकार घेऊन महावितरणला वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी लागली. त्यांनी विद्युत वितरण कंपनीशी संपर्क साधला आणि तात्काळ हा बॉक्स बदलण्यात…

Read More

जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक पाच चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

⚡कणकवली ता.२८-: जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक ५ चे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन दिनांक 27 जानेवारी रोजी एचपीसीएल हॉल कणकवली येथे संपन्न झाले. यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय विजयकुमार वळंजू मा.नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते अबिद नाईक, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय पी. जे.;कांबळे सर कणकवली कॉलेजचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र मुंबरकर सर,शाळा…

Read More

संविधान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग – प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर…

⚡कणकवली ता.२८-: जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक ५ येथे पालक आणि विद्यार्थ्यांकरीता संविधानावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय संविधान या विषयावर बोलताना प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी संविधानाची निर्मिती आणि जीवनातील आवश्यकता उलगडवून सांगितली. संविधानातील मूल्यांचा आदर करून आणि आपण त्यांचा आपल्या जीवनात अंगीकार केला तर आपले जीवन सुखकर होणार आहे ज्याप्रमाणे दैनंदिन…

Read More
You cannot copy content of this page