Global Maharashtra Breaking News

श्री. देवी भराडी आईचे माजी आम. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन…

⚡मालवण ता.२२-:लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांसमवेत श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर…

Read More

तारकर्ली च्या समुद्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू…

⚡मालवण ता.२२-:समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या पुणे हडपसर येथील रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) आणि शुभम सुनील सोनावणे (वय २२) या दोन युवकांचा तारकर्ली च्या समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर या दोघांना वाचविण्यास गेलेल्या ओंकार अशोक भोसले (वय २४) याला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे….

Read More

केंद्रीय मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने स्वागत…

⚡सावंतवाडी ता.२२-: माजी आमदार तथा भाजप नेते कै. आप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी वर्षाचा समारोप प्रसंगी केंद्रीय मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय नेते केंद्रीय रस्ते विकास व बांधकाम मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या देवगड जामसंडे येथील कार्यक्रमास प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले. त्यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष श्री. राजन…

Read More

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम…

घरकुलांचे काम वेळेत पूर्ण करा:पालकमंत्री नितेश राणें.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनही या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून जिल्ह्यातील ९ हजार ९६७ घरकुल मंजूर झोलेले आहेत. मे महिन्यापर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम पूर्ण…

Read More

उबाठा सेनेचे विभाग प्रमुख उल्हास परब शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात…

सावंतवाडी : मडुरा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विभाग प्रमुख, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उल्हास परब यांच्या नेतृत्वात मडुरा व अन्य गावातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्रीनितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटन पर्व कार्यक्रमात हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. उबाठा गटाचे पदाधिकारी पांडुरंग तळवणेकर, नारायण मयेकर, आत्माराम धुरी, भगवान…

Read More

आई भराडी देवी भाविकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार…

पालकमंत्री नितेश राणे: आंगणे कुटुंबियांच्या वतीने पालकमंत्री राणे यांचा सत्कार.. आंगणेवाडी : आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीचा सर्व भक्तांवर कृपा आशीर्वाद आहे. या कृपाशीर्वादामुळे सर्व यशस्वी होत आहेत. आईच्या चरणी लीन होणाऱ्या प्रत्येक भक्ताला चांगले आरोग्य आणि सुख समृद्धी लाभू…

Read More

रेडी समुद्रकिनारी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ…

दोन दिवसांपूर्वी येथे आढळला होता पुरुषाचा मृतदेह:वेंगुर्ले पोलिसांकडून तपास सुरू.. वेंगुर्ले प्रतिनिधीतालुक्यातील रेडी घंगाळेश्वर देवस्थानच्या बाजूला असलेल्या रेडी पोर्ट ऑफिसच्या मागील बाजूला समुद्रातील खडकामध्ये एक अनोळखी ३० वर्षीय महिले चा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळून आला आहे. आकस्मित मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच समुद्रकिनारी एका अनोळखी ४० वर्षीय पुरुषाचा…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळता नये असं कार्य करा…

मंत्री नितेश राणें:पक्षनेतृत्वही परतफेड करत आहे. त्यामुळे विरोधकांना मदत करू नका.. ⚡सावंतवाडी ता.२१-: पालकमंत्री म्हणून मी तुमच्या मागे उभा आहे. येत्या काळात शतप्रतिशत भाजप करायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळता नये असं कार्य करा. लोकांनी आपणाला भरभरून दिलेलं आहे, पक्षनेतृत्वही परतफेड करत आहे. त्यामुळे विरोधकांना मदत करू नका, जुन्यांचे संदेश जिल्हाध्यक्षांकडे पोहचवू…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळता नये असं कार्य करा…

मंत्री नितेश राणें:पक्षनेतृत्वही परतफेड करत आहे. त्यामुळे विरोधकांना मदत करू नका.. ⚡सावंतवाडी ता.२१-: पालकमंत्री म्हणून मी तुमच्या मागे उभा आहे. येत्या काळात शतप्रतिशत भाजप करायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळता नये असं कार्य करा. लोकांनी आपणाला भरभरून दिलेलं आहे, पक्षनेतृत्वही परतफेड करत आहे. त्यामुळे विरोधकांना मदत करू नका, जुन्यांचे संदेश जिल्हाध्यक्षांकडे पोहचवू…

Read More

बचत गटांनी डिजीटल तसेच सोशल मिडीया माध्यमातून आपला व्यवसायाचे क्षेत्र विस्तारावे…

मनीष दळवी: बचत गटाच्या उत्पादनांना व कोकणच्या मातीचा सुगंध.. मालवण दि प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध कर्ज योजना तसेच महिला व बँकेचा सुसंवाद व्हावा यासाठी बँकसखी सारखा अभिनव उपक्रम जिल्हा बँक राबवित आहे. भविष्यात महिलांनी बचत गटासाठी डिजीटल तसेच सोशल मिडीया माध्यमातून उत्पादीत मालाला चांगली बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन जिल्हा…

Read More
You cannot copy content of this page