⚡मालवण ता.१२-:
मालवण कुणकावळे गावातील उबाठा पक्षाचे शाखा प्रमुख विकास दळवी यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
विकास दळवी यांची पत्नी श्रेया दळवी या कुणकावळे ग्रामपंचायत सदस्य आहेत. कुणकावळे गावच्या विकासासाठी पाठीशी असल्याचा विश्वास प्रदेश अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिला. ग्रामपंचायत सदस्य सुरेश राणे हे ही भाजपा सोबत असून त्यांचाही लवकरच प्रवेश होईल. अशी माहिती मालवण नगरपरिषद माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली.
