Global Maharashtra Breaking News

मंत्रिपदाच्या शपथेचा पालकमंत्र्यांना विसर…

कुणाल किनळेकर:नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा मनसेतर्फे निषेध.. ⚡कुडाळ ता.२५-: महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथीचा बंदर विकास तसेच मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांना विसर पडलाय की काय, असा सवाल मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. संविधानाचा विसर पडलेल्या मंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा मनसे सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल…

Read More

खासकीलवाडा श्री देवी वटसावित्री महापुरुष मंदिराचा १ मार्चला कलशारोहण…

⚡सावंतवाडी ता.२५-: खासकीलवाडा येथील श्री देवी वटसावित्री महापुरुष मंदिराचा कलशारोहण आणि पुनः प्राणप्रतिष्ठा सोहळा १ ते ३ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात १ मार्चला सकाळी ७.३० वा. प्रायश्चित्त, पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, जलाधिवास, शय्यावास, नवग्रह होम, वास्तू होम सायं. ७ वा. चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ,…

Read More

‘तो’ खड्डा बुजवण्याचे नगरपालिका प्रशासनाचे आश्वासन..!

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने वेधले लक्ष… ⚡सावंतवाडी ता.२५-: लक्ष्मीनगर येथे डॉक्टर सावंत यांच्या दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तीठ्यावर गेली चार चार वर्षांपूर्वी रस्त्याच्या मध्यभागी लहान खड्डा पडला होता त्याचे रूपांतर आता मोठ्या खड्ड्यात झाले असे तेथील रहिवाशांनी सांगितले. खड्ड्यातून खडी व मोठमोठे दगड बाहेर पडून अपघाताच सत्र सुरू आहे. काल रात्री सदर खड्ड्यामध्ये महिलेची मोटरसायकल स्लीप होऊन…

Read More

खळबळजनक.! ओसरगाव येथे सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह…

कणकवली : ओसरगाव येथे महामार्गालगत असलेल्या एका मैदानी भागात एका अज्ञात महिलेचा जळलेल्या स्थितीत मृतदेह सापडला आहे. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून नेमका हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाहीय. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी महामार्गावर एमव्हीडी कॉलेजच्या पासून काही अंतरावर…

Read More

मालवणी चित्रपट ‘भेरा’ २८ पासून सिंधुदुर्गात होतोय प्रदर्शित…

दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर यांनी माहिती:२८ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ल्यात होणार प्रीमियर.. कुडाळ : संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रित झालेला, स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला, अस्सल मालवणी भाषेच्या लहेजाने सजलेला आणि अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेला आणि पुरस्कारप्राप्त ठरलेला ‘भेरा’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या २८ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता वेंगुर्ल्याच्या नाटककार मधुसूदन कालेलकर…

Read More

करुळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू…!

वैभववाडी प्रतिनिधी   दीड वर्षाच्या कालावधीनंतर करूळ घाटातून सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे प्रवाशी, व्यापाऱ्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.मात्र एस टी महामंडळाला अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाकडून पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे एस. टी वाहतूक अद्याप सुरु झालेली नाही.    गेल्यावर्षी २२ जानेवारी पासून करून घाटातील नूतनीकरणाचे…

Read More

करुळ येथील श्री देव रामेश्वर, केदारलिंग मंदीरात महाशिवरात्री उत्सव…

वैभववाडी प्रतिनिधी :करूळ येथील श्री देव रामेश्वर मंदिर व श्री देव केदारलिंग मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. यानिमित्त दि. २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी पूजा, आरती तसेच सायंकाळी महाप्रसाद, रात्री ८…

Read More

त्या मुस्लिम परप्रांतीयांकडून घडलेल्या देशविरोधी कृत्याचा मालवणातील स्थानिक मुस्लिम समाज संघटनेकडून निषेध…!

⚡मालवण ता.२४-: रविवारी रात्री भारत – पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर मुस्लिम परप्रांतीयकडून भारत विरोधी घोषणा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मालवणातील स्थानिक मुस्लिम समाजाकडून त्या मुस्लिम परप्रांतीयांकडून घडलेल्या देशविरोधी कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे याबाबतचे निवेदन सुन्नत जामतूल मुस्लिमीन मालवण या संस्थे मार्फत मालवण पोलीस ठाण्यात देण्यात आल्याची माहिती मालवणचे पोलिस निरीक्षक प्रवीण…

Read More

नव नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत: सरपंच सौ.माधुरी चव्हाण…

⚡मालवण ता.२४-:मी लाभार्थी सारथी या संगणकीय डिप्लोमा कोर्स दशक्रोशितील विद्यार्थ्यांच्या साठी सुवर्ण संधी असून याचा लाभ घेऊन नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असे प्रतिपादन नांदोस गावच्या सरपंच सौ.माधुरी चव्हाण यांनी येथे बोलताना केले छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे सारथीच्यावतीने युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत…

Read More

श्री बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री सोहळा…

⚡बांदा ता.२४-: बांदा येथिल प्रसिद्ध व जागृत अशा स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. महाशिवरात्री बुधवार दि.26 फेब्रुवारी रोजी असून मंगळवारी रात्री पालखी सोहळ्याने हा उत्सव आरंभ होईल. यानिमित्त पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार दि 25 फेब्रुवारी रोजी…

Read More
You cannot copy content of this page