परीट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे…
दिलीप भालेकर:परीट समाज संघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव.. ⚡सावंतवाडी ता.२५-: परीट समाजाच्या उन्नती व उत्कर्षासाठी समाज बांधवांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. परीट समाजाला एकसंघ करण्यासाठी श्री संत गाडगे महाराज परीट समाज संघ, सिंधुदुर्ग ने पुढाकार घेतला आहे. परीट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे नाव रोशन करावे. परीक्षांमध्ये अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा…
