महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करावे…
अन्यथा महिला रस्त्यावर उतरून सरकारच्याविरोधात आंदोलन करतील:शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हासंघटक नीलम सावंत -पालव यांचे प्रांताना निवेदन.. ⚡कणकवली ता.२१-: विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक बहीणीला १५०० रुपयांवरून २१०० रुपये देणार, असे आश्वासन दिले होते. राज्यात आता महायुतीचे सरकार आल्याने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, तसे…
